लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पेठला बंदोबस्तात महामार्गाची मोजणी - Marathi News | Highway traffic in Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेठला बंदोबस्तात महामार्गाची मोजणी

येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन मोजणी प्रक्रिया घोडेगाव उपअधीक्षक भूमी कार्यालयाचे भू-करमापक ए. एस. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली ...

राष्ट्रवादीत खदखद - Marathi News | NCP's Khadkhad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीत खदखद

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मुंबईत घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान पक्षातील खदखद बाहेर आली. ...

लाच घेताना तलाठ्याला पकडले - Marathi News | While taking a bribe, he got caught by Rakha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाच घेताना तलाठ्याला पकडले

बिगरशेती म्हणून मंजूर झालेल्या जमिनीची सातबाराच्या उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले ...

इच्छुकांकडून ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा अतिरेक - Marathi News | The overuse of 'What's App' by the interested people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इच्छुकांकडून ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा अतिरेक

पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवू शकतील, असे आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार मोठे फ्लेक्स लावून जाहिरातबाजी करू लागले आहेत ...

मतदारयादीत नाव शोधणे सुलभ - Marathi News | Finding the name in the voter is easy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदारयादीत नाव शोधणे सुलभ

मतदारयादीत नाव शोधणे किचकट काम आहे. संगणक व इंटरनेटशिवाय पर्याय नाही. नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडी जर चूक असेल, तर नाव शोधताना नाकी नऊ येते ...

मूर्तींवर टीव्ही मालिकांची छाप - Marathi News | Impressions of TV series on idols | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूर्तींवर टीव्ही मालिकांची छाप

लाडक्या बाप्पाची मनमोहक रूपे भक्तांना आकर्षित करीत आहेत. सध्या लोकप्रिय असलेल्या जय मल्हार मालिकेतील खंडेराय रूपातील बाप्पा ...

पंधराच मिनिटांत उरकल्या मुलाखती - Marathi News | Interviews remaining in fifteen minutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंधराच मिनिटांत उरकल्या मुलाखती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ...

शिंंदेवाडीतील नवा पूलही धोकादायक - Marathi News | The new pool in Shindevwadi is dangerous too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंंदेवाडीतील नवा पूलही धोकादायक

पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी (ता. भोर) येथील जकात नाक्यासमोरील नवीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे ...

उजनीत जलपर्णीचे ढीग - Marathi News | Heath water heater | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीत जलपर्णीचे ढीग

उजनी धरणातील पाणी प्रदूषणाची मगरमिठी अधिकच गडद बनत चालेली आहे. एरवी धरणात केवळ हिरव्या गडद रंगाचे पाणी पाहावयास मिळते ...