गेल्या काही वर्षात पर्वती मतदारसंघातील नागरिकांनी अनेक राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवाराला संधी देऊन पाहिली. परंतु, प्रत्येक आमदाराने नागरिकांची निराशा केली. ...
शिक्षण विभाग राबवीत असलेल्या अनेक उपक्रमांमुळे राज्यात शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा वाढला आहे. त्यामध्ये आणखी सुधारणा करून देशातच नव्हे तर जगाशी स्पर्धा करणारी पिढी आपल्याला घडवायची आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार विद्याथ्र्यार्पयत पोहोचविण्यासाठी महापालिका शाळांमध्ये तसेच खासगी शाळांमध्ये दूरचित्रवाणी संच, एलसीडी प्रोजेक्टर आणि रेडिओची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ...