लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईतील मराठा बांधवांसाठी बारामतीतून शिदोरी; १० हजार लोकांसाठी भाकरी, ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे - Marathi News | Shidori from Baramati for Maratha brothers in Mumbai; Bread, rice, peanut chutney, pickles for 10 thousand people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईतील मराठा बांधवांसाठी बारामतीतून शिदोरी; १० हजार लोकांसाठी भाकरी, ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे

एक घास माणुसकीचा एक हात मदतीचा, या अंतर्गत समाजबांधवांना आज दुपारी सोशल मिडीयावर आवाहन करण्यात आले. त्या आवाहनाला भरभरुन प्रतिसाद मिळाला ...

Pune Ganpati: पुण्यात देखावे पाहण्यासाठी गर्दीने उच्चांक गाठला! मध्यवर्ती भागात दर्शनासाठी लक्षणीय भाविक - Marathi News | Crowds in Pune reach record high to see the spectacle Significant number of devotees for darshan in central area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात देखावे पाहण्यासाठी गर्दीने उच्चांक गाठला! मध्यवर्ती भागात दर्शनासाठी लक्षणीय भाविक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची अलोट गर्दी झाली होती. विशेषतः: गणपती दर्शनासाठी विद्यार्थी आणि तरुणांची संख्या लक्षणीय होती. ...

मुख्यमंत्री एकाकी पडले अशी कुठेही परिस्थिती नाही; आरक्षणाबाबत आमची चर्चा सुरु - अजित पवार - Marathi News | There is no situation where the Chief Minister is left alone; Our discussion on reservation has begun - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री एकाकी पडले अशी कुठेही परिस्थिती नाही; आरक्षणाबाबत आमची चर्चा सुरु - अजित पवार

मराठा आरक्षण या आंदोलनात मुख्यमंत्री एकाकी पडल्याचे दिसत असल्याचे कुठलीही परिस्थिती नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आमच्या चर्चा सुरू आहेत ...

छोट्या जखमेतून गंभीर धनुर्वात; तब्बल ५७ दिवस व्हेंटिलेटरवर, ससूनच्या डॉक्टरांनी ११ वर्षीय मुलाला दिले नवे जीवन - Marathi News | Serious tetanus from a small wound 57 days on ventilator Sassoon doctors give new life to 11-year-old boy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छोट्या जखमेतून गंभीर धनुर्वात; तब्बल ५७ दिवस व्हेंटिलेटरवर, ससूनच्या डॉक्टरांनी ११ वर्षीय मुलाला दिले नवे जीवन

धनुर्वाताचे लसीकरण न झाल्यामुळे आजार झपाट्याने बळावला आणि त्याला श्वसनास त्रास होऊ लागल्याने तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

पुण्याला पाणीपुरवठा करणारी ४ धरणं फुल्ल; २८.४८ टीएमसी पाणीसाठा, आतापर्यंत सोडले २३ टीएमसी पाणी - Marathi News | 4 dams supplying water to Pune are full 28.48 TMC water storage, 23 TMC water released so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला पाणीपुरवठा करणारी ४ धरणं फुल्ल; २८.४८ टीएमसी पाणीसाठा, आतापर्यंत सोडले २३ टीएमसी पाणी

पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्यावर शनिवारी विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. यावेळी चारही धरणे मिळून एकूण पाणीसाठा २८.४८ टीएमसी अर्थात ९७.७३ टक्के झाला आहे. ...

इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख; गर्भपात घडवून आणला, पैसेही लुटले - Marathi News | Met a young woman on Instagram got her to have an abortion also robbed her of money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख; गर्भपात घडवून आणला, पैसेही लुटले

तरुणीच्या वडिलांच्या दुकानावर जाऊन ७० हजार रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली ...

शरद पवार यांचे ‘ते’ पत्र उद्धव ठाकरे यांनी सादर करावे; भीमा कोरेगाव आयोगाचे निर्देश - Marathi News | Uddhav Thackeray should submit Sharad Pawar's 'that' letter; Bhima Koregaon Commission directs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार यांचे ‘ते’ पत्र उद्धव ठाकरे यांनी सादर करावे; भीमा कोरेगाव आयोगाचे निर्देश

सरकारने पोलिसांच्या मदतीने कट रचला व राज्यातील जनतेची फसवणूक केली. असा आरोप करून या दंगलीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी या पत्रामध्ये पवार यांनी केली होती ...

JNU: सुटी घेतली म्हणून सेवासमाप्ती; जेएनयूमध्ये पुण्याच्या प्राध्यापकासोबत धक्कादायक प्रकार - Marathi News | Termination of service for taking leave Shocking incident with Pune professor in JNU | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुटी घेतली म्हणून सेवासमाप्ती; जेएनयूमध्ये पुण्याच्या प्राध्यापकासोबत धक्कादायक प्रकार

मुलाच्या वैद्यकीय कारणांसाठी सुट्टी घेतल्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) काम करत असलेल्या पुण्यातील एका प्राध्यापकाची विद्यापीठाने सेवा समाप्त केली ...

‘कंत्राटीं’ना मिळणार सामाजिक सुरक्षा कवच;मागील थकबाकी आणि तपासणीशिवाय ईएसआय नोंदणीची संधी - Marathi News | pune news contractors will get social security cover Opportunity to register for ESI without past dues and verification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कंत्राटीं’ना मिळणार सामाजिक सुरक्षा कवच

-  कंपन्या-कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन आणि नोंदणीसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून ‘स्प्री २०२५’ योजना ...