लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिघाडामुळे विमानाचे उड्डाण रद्द - Marathi News | Flight failure canceled due to failure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिघाडामुळे विमानाचे उड्डाण रद्द

गुरुवारी रात्री पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान इंजिनामध्ये झालेल्या बिघाडामुळे शुक्रवारीही उड्डाण करू शकले नाही. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर प्रचंड गोंधळ घातला. ...

महादेव जानकर रूग्णालयात - Marathi News | Mahadev Jankar at the hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महादेव जानकर रूग्णालयात

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारी दुपारी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ...

अध्र्या भारतातून मान्सून परतला! - Marathi News | Monsoon returns from India! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अध्र्या भारतातून मान्सून परतला!

महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून नियोजित तारखेपेक्षा 3 दिवस उशिरा शुक्रवारी मान्सून माघारी फिरला आहे. मान्सून परतत असताना राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. ...

साडेपाच हजार कंत्रटी शिक्षकांची लवकरच होणार नियुक्ती - Marathi News | Appointment of 2.5 thousand teachers will soon be appointed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडेपाच हजार कंत्रटी शिक्षकांची लवकरच होणार नियुक्ती

शिक्षण हक्क कायद्यानुसार शंभरपेक्षा जास्त पट असणा:या उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला, शारीरिक व आरोग्य, कार्यशिक्षणासाठी 5 हजार 5क्5 शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ...

फराळनिर्मितीतून महिलांना रोजगार - Marathi News | Employment from women for employment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फराळनिर्मितीतून महिलांना रोजगार

फराळ बनविण्याच्या माध्यमातून महिलांना दिवसाला 2क्क् ते 25क् रुपये रोजगार मिळत आहे. ...

शास्त्रीय संगीत गुरू शोभा अभ्यंकर यांचे निधन - Marathi News | Classical Music Guru Shobha Abhyankar passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शास्त्रीय संगीत गुरू शोभा अभ्यंकर यांचे निधन

शास्त्रीय संगीतातील गुरू आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या मातोश्री डॉ. शोभा अभ्यंकर (वय 69) यांचे आज पहाटे निधन झाले. ...

साहित्य संमेलनात राजकारण्यांचा हस्तक्षेप - Marathi News | Politics Intervention in Literary Meetings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य संमेलनात राजकारण्यांचा हस्तक्षेप

साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे साहित्यिक मागे लोटले जात आहेत. निमंत्रण पत्रिकांवरही त्यांचेच वर्चस्व असते. ...

खुनाच्या तीन घटना - Marathi News | Three incidents of murder | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खुनाच्या तीन घटना

मेंढय़ा शेतात आल्याच्या कारणावरून कात्रीने वार केल्याने 18 वर्षीय तरुण मृत्युमुखी पडल्याची घटना निमगाव सावा येथील गाडगेमळ्यात घडली. ...

कोपरखळ्यांत रंगला कट्टा! - Marathi News | Blink! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोपरखळ्यांत रंगला कट्टा!

शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी आज वाडेश्वर कट्टय़ावर राजकीय मतभेद आणि मनभेद तसेच कटुता विसरून एकत्रित अल्पोपाहाराचा आनंद लुटला. ...