लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अण्णांचा मोदींवर हल्लाबोल! - Marathi News | Anna's attack on Modi! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अण्णांचा मोदींवर हल्लाबोल!

तुमच्या बोलण्यात अन् वागण्यात फरक असल्याचे यावरून दिसून येते, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

ठेकेदारांची चालढकल सुरूच - Marathi News | The contractor's movements continued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठेकेदारांची चालढकल सुरूच

करार होऊन वर्ष होत आले, तरी ठेकदारांकडून पुणो महानगर परिवहन महामंडळाला भाडेतत्त्वावरील सर्व बस अद्याप मिळालेल्या नाहीत. ...

डेंगी रोखण्यासाठी फौज - Marathi News | Army to stop dengue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेंगी रोखण्यासाठी फौज

शहरात डेंगीने माजविलेली दहशत मोडून काढण्यासाठी पुणो महापालिकेने विद्यार्थी-शिक्षकांची फौज उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

बापरे बाप अज्ञात ताप.! - Marathi News | Father Father unknown fever.! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे बाप अज्ञात ताप.!

डेंग्यू, स्वाइन फ्लू या आजारांनी पुण्यात थैमान माजविलेले असतानाच आता अज्ञात स्वरूपाच्या तापानेही पुणोकरांना हैराण केले आहे. ...

स्वच्छ भारत अभियानासाठी व्यासपीठ - Marathi News | Forum for Swachh Bharat Abhiyan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छ भारत अभियानासाठी व्यासपीठ

स्वच्छ भारत अभियानासाठी स्वेच्छेने वेळ देणा:या पुणोकरांसाठी पालिकेकडून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

सुरक्षित पुण्यासाठी ‘लोकमत’चा पुढाकार - Marathi News | 'Lokmat' initiatives for safe drinking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरक्षित पुण्यासाठी ‘लोकमत’चा पुढाकार

कोणतीही बेवारस वस्तू बॉम्ब असू शकते’ हा विषय घेऊन ‘लोकमत’ने थेट नागरिकांच्या सुरक्षेसाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ...

कुरवंडी कडा धोकादायक - Marathi News | Curvaceous edema dangerous | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरवंडी कडा धोकादायक

पेठ-कुरवंडी-घोडेगाव (ता. आंबेगाव) मार्गावरील कुरवंडी घाटातील दुस:या वळणावरची टेकडी खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

जुन्नर-कुर्ला एसटीला भीषण अपघात - Marathi News | Furious accidents in Junnar-Kurla ST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुन्नर-कुर्ला एसटीला भीषण अपघात

जुन्नर-कुर्ला एसटी बसने मारुती कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 1 ठार, तर 19 जण जखमी झाले. जखमींमधील 7 जणांची प्रकृती गंभीर आह़े ...

मतदारांचा कौल आज कळणार - Marathi News | Voters will know today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदारांचा कौल आज कळणार

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेला बसलेल्या (ख:या अर्थाने उभे राहिलेल्या) सर्व परीक्षार्थीचा म्हणजेच उमेदवारांचा आज ‘रिझल्ट’ लागणार आहे. ...