शनिवार पेठेतील ओंकारेश्वरासमोरील एका गल्लीत राहणारे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तर अन्य एका रस्त्यावर राहणारे दोन उमेदवार पराभूत झाल्याची उदाहरणे दोन मतदारसंघांत झाली आहेत. ...
१९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीची लाट होती़ त्या वेळी पर्वती मतदारसंघातून स्वारगेट एसटी स्टँडवर गजरे विकणारा आणि सायकलवर फिरणा-या दिलीप कांबळे यांना भाजपने उमेदवारी दिली़ ...
तालुक्यातील नेत्यांनाच एकमेकांत झुंजवत ठेवून स्वत:चे महत्त्व अबाधित राखण्याची राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेतृत्वाची खेळी पुणे जिल्ह्यातच त्यांच्यावर उलटली ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यात आपले नगरसेवक विधानसभेच्या निवडणुकीत उतरवून चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मनसेचा फॅक्टर पुण्यात चाललाच नाही. ...
भारतीय जनता पार्टीच्या लाटेमध्ये पुणे शहर भगवे होऊन गेले. भाजपाला लोकसभेपेक्षाही उज्ज्वल यश मिळाले असून, शहरातील आठही मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार निवडून आले ...
हरियाणातून आणलेला तब्बल 1,4क्क् किलो वजनाचा ‘युवराज’ येथे झालेल्या दुभत्या जनावरांच्या अखिल भारतीय प्रदर्शन व स्पर्धेत देशातील अव्वल म्हणून निवडला गेला. ...
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणा:या वा्मय पुरस्कारांच्या संख्येत यंदा घट झाली आहे. पुरस्कारांच्या रकमेत मात्र वाढ करण्यात आली आहे. ...