परिसरातील जवळपास अडीच हजार ग्राहकांकडे महावितरणची जवळपास एक कोटी थकबाकी असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करून तीन दिवसांत ७० लाख रुपयांची वसुली करण्यात आली. ...
अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गेल्या काही वर्षांपासून वर्षभर विविध उपक्रमांतून आणि प्रात्याक्षिकातून केलेल्या जनजागृतीला आता यश येऊ लागले ...
शहरी भाग असून पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. घोरपडी गाव आणि बाजारपेठ परिसरातील नागरिकांना सर्वाधिक भेडसावणा-या रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न सोडविण्याला मी प्राधान्य देणार आहे ...
स्वत:च्या व पत्नीच्या वैद्यकीय खर्चाच्या परताव्याची मागणी करण्यासाठी मराठीतील मागणीपत्र व मराठी माहितीपुस्तिका वारंवार पाठपुरावा करूनही न दिल्याप्रकरणी ग्राहक मंचाने विमा कंपनीला दणका दिला ...
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून योगेश बहल यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ...