लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
विनयभंगप्रकरणी तिघांना अटक - Marathi News | Three arrested for molestation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विनयभंगप्रकरणी तिघांना अटक

शिवीगाळ करीत युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली. ...

राजीनामानाट्य रंगले - Marathi News | Resigns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजीनामानाट्य रंगले

सभापती, उपसभापतींची एक वर्षाची मुदत संपुष्टात आल्याने त्या पदावर संधी मिळावी, यासाठी आतुर झालेल्या इच्छुकांकडून त्यांचे राजीनामे घेण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब होऊ लागला आहे. ...

नानाचा रौद्रावतार..! - Marathi News | Nana's Rowdavatar ..! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नानाचा रौद्रावतार..!

प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक नाना पाटेकर याच्या रुद्रावताराला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या संयोजकांना सामोरे जावे लागले. ...

हुजूरपागा शाळेत रंगले साहित्य संमेलन - Marathi News | Literature gathering in Huzurappa school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हुजूरपागा शाळेत रंगले साहित्य संमेलन

आपल्या जगण्याचा आणि समोरील दृश्याचा काय संबंध आहे हे शोधायला शिका, असा सल्ला युवा नाटककार धर्मकीर्ती सुमंत यांनी या वेळी दिला. ...

शिक्षणाअभावी आदिवासींचे शोषण : प्रकाश आमटे - Marathi News | Exploitation of tribals due to lack of education: Prakash Amte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षणाअभावी आदिवासींचे शोषण : प्रकाश आमटे

शिक्षणाअभावी जंगलातील माडीया आदिवासी लोकांचे आर्थिक शोषण सरकारी अधिकारी व ठेकेदार करीत असल्याचे निदर्शनास आल्याने आदिवासींच्या शिक्षणासाठी शाळा काढली. ...

कँन्टोन्मेंट प्रचाराच्या तोफा थंडावल्या - Marathi News | Cantonment propaganda gunfolded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कँन्टोन्मेंट प्रचाराच्या तोफा थंडावल्या

कँटोन्मेंट बोर्डाचा प्रचार आज सायंकाळी ५ च्या सुमारास संपला. विविध उमेदवारांनी सकाळपासून प्रचारफेऱ्या काढत आपापल्या भागात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...

पुणे विमानतळावर सात किलो सोने पकडले - Marathi News | At the Pune airport, seven kilos of gold was caught | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे विमानतळावर सात किलो सोने पकडले

पुणे विमानतळाच्या पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहामध्ये तस्करीचे सात किलो सोने मिळून आले असून, त्याची किंमत १ कोटी ९२ लाख रुपये आहे. ...

आणखी चार आरोपींना अटक - Marathi News | Four more accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आणखी चार आरोपींना अटक

अमोल बधे याच्या खून प्रकरणातील आरोपींना फरार होण्यास व पुण्याबाहेर वास्तव्य करण्यास मदत करणाऱ्या गजा मारणे टोळीतील चौघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे ...

सातवनगरमधील दहा झोपड्यांना आग - Marathi News | Ten hut in Satavnagar fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातवनगरमधील दहा झोपड्यांना आग

सातवनगगर येथील ग्रीन सिटीच्या लेबर कॅम्पमधील दहा झोपड्या शुक्रवारी सकाळी आगीत जळून खाक झाल्या. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...