लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलेवर चालत्या बसमध्ये वार - Marathi News | In the bus running on the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेवर चालत्या बसमध्ये वार

स्वारगेट ते अप्पर इंदिरानगर असा प्रवास करीत असताना एका महिलेवर चालत्या बसमध्ये तरुणांनी ब्लेडने वार केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. ...

कॅशलेस विमा नसल्याने रुग्णांची फरफट - Marathi News | Patients do not have cashless insurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅशलेस विमा नसल्याने रुग्णांची फरफट

विमा कंपन्या आणि रुग्णालये यांच्यामधील वादामुळे कॅशलेस विमा योजना बंद करण्यात आल्याने त्याचा फटका रुग्णांना बसू लागला आहे. ...

वादग्रस्त साबण खरेदीचा प्रस्ताव पुन्हा मान्यतेसाठी स्थायीकडे - Marathi News | Standing time for re-approval of the controversial soap purchase proposal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादग्रस्त साबण खरेदीचा प्रस्ताव पुन्हा मान्यतेसाठी स्थायीकडे

महापालिकेच्या सेवकासांठी लाखो रुपयांची जादा दराने लाईफबॉय खरेदी बारगळल्यानंतर महापालिका प्रशासनाने पुन्हा नव्याने म्हैसूर कार्बोलिक साबण खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. ...

धनकवडीतील शाळेचा प्रश्न लागणार मार्गी - Marathi News | There will be a question about Dhankawadi school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडीतील शाळेचा प्रश्न लागणार मार्गी

‘लोकमत आपल्या दारी’च्या उपक्रमात धनकवडीतील शाळेचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नावर मार्ग निघाला. ...

लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर बलात्कार - Marathi News | Marriage rape marital rape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर वारंवार बलात्कार करण्यात आला. ...

मंचरला कृषी प्रदर्शनास प्रतिसाद - Marathi News | Respond to Manarchar Agricultural Exhibition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचरला कृषी प्रदर्शनास प्रतिसाद

आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने आयोजित शेतकरी कृषी प्रदर्शनात आधुनिकता असून, शहरांच्या तोडीचे कृषी प्रदर्शन येथे भरविले जाते, ...

बारामतीत ७३ लाखांचा अपहार - Marathi News | 73 lakh apes in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ७३ लाखांचा अपहार

बारामती शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात व्यवसाय कराचा ७३ लाख ७६ हजार रुपयांचा अपहार झाला आहे. २०१० ते २०१२ दरम्यान हा अपहार झाला आहे. ...

टंचाईमुक्त होणार २५0 गावे - Marathi News | 250 villages to be scarcity-free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टंचाईमुक्त होणार २५0 गावे

टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने नव्याने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील २३५ गावे घेण्यात आली आहेत. ...

सराईत गुन्हेगाराचा डोणज्यात खून - Marathi News | Sainate criminal murdered blood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराईत गुन्हेगाराचा डोणज्यात खून

पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा सिंहगडाजवळील डोणजे गावच्या हद्दीमध्ये अगदी फिल्मी स्टाईलने खून करण्यात आला. ...