लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पक्षांमध्ये गुणात्मक बदल आवश्यक - Marathi News | The parties require qualitative changes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षांमध्ये गुणात्मक बदल आवश्यक

देशातील सर्वच पक्षांमध्ये चांगल्या नेत्यांची कमतरता आहे. राजकीय पक्षांमधील मतभिन्नता राजकारणाची समस्या नसून विचारशून्यता ही खरी अडचण आहे. ...

कॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी आज मतदान - Marathi News | Voting for Cantonment election today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी आज मतदान

कॅन्टोन्मेंटमधील विविध ८ वॉर्डांमध्ये नशीब आजमाविणाऱ्या ६८ उमेदवारांसाठी उद्या (रविवारी) सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान मतदान होत आहे. ...

पोलिसांनाच ठाऊक नाही दक्षता समिती - Marathi News | The police do not know the vigilance committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांनाच ठाऊक नाही दक्षता समिती

महिला दक्षता समित्या कागदावरच असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उघडकीस आला आहे. ...

द्राक्षे निघाली आखाती देशांत - Marathi News | Grapes are out in the Gulf countries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :द्राक्षे निघाली आखाती देशांत

जुन्नर तालुक्यातून आखाती देशामध्ये काळ्या जातीच्या द्राक्षांच्या निर्यातीस सुरुवात झाली आहे. ...

बोगस रेशनकार्ड रोखण्यासाठी आता ‘आधार’ची मदत - Marathi News | Support for Aadhaar now to prevent bogus ration card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोगस रेशनकार्ड रोखण्यासाठी आता ‘आधार’ची मदत

शिष्यवृत्ती योजना, गॅस सिलिंडर पाठोपाठ आता रेशनकार्ड देखील ‘आधार’ कार्डाशी लिंक करण्याच निर्णय शासनाने घेतला आहे. ...

स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू ; एकाची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Swine flu deaths; One's health is worrying | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू ; एकाची प्रकृती चिंताजनक

स्वाइन फ्लूचे रुग्ण पुन्हा शहरात सापडू लागले आहेत. स्वाइन फ्लूमुळे शुक्रवारी (दि. ९) एका महिलेचा मृत्यू झाला. या वर्षातील हा दुसरा मृत्यू आहे. ...

काळेवाडीत वाळूउपसा करणारी बोट जाळली - Marathi News | Slow-siding boat was burnt in Kalewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळेवाडीत वाळूउपसा करणारी बोट जाळली

बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यावर बोटीवर धाड टाकुन ती जळण्यात आली़ तहसीलदार राम चोबे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली़ ...

साखरेच्या उचलीमध्ये ९० रुपयांची कपात - Marathi News | Reduction in sugar prices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखरेच्या उचलीमध्ये ९० रुपयांची कपात

राज्य बँकेच्या आदेशानुसार आता पुणे जिल्हा बँकेनेही साखर कारखान्यांना साखरेच्या पोत्यावर उचलीत ९० रुपयांची कपात करून २०६५ रुपये उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सर्वजण झाले खामोश - Marathi News | Everyone was silent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वजण झाले खामोश

पुणे-पिंंपरी-चिंचवडच्या भावनात्मक आठवणी सांगून प्रख्यात अभिनेते शत्रुघ्न सिंन्हा यांनी उपस्थितांवर मोहीनी टाकली. भारदस्त आवाजाच्या सिन्हांनी सर्वांना खामोश केले. ...