दौंड तालुक्यामधील रस्त्यांची सध्या अत्यंत बिकट अवस्था होत चालली आहे. रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाच्या तिजोरीमधून कोट्यवधीचा निधी टाकला जात असतो ...
येथील बिल्ट ग्राफिक कंपनीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे पाचशे झाडे लावण्यात आली. कंपनीच्या वतीने आजतागायत दोन लाखांहून अधिक झाडे कंपनी परिसरात लावण्यात आली आहेत. ...
कुरकुंभ (ता. दौंड) येथील मुख्य चौकात असणारे स्वच्छतागृह शुक्रवारी (दि. ५) रात्री झालेल्या पावसात वाहून गेले. यामुळे आधिच नादुरूस्त असलेल्या या स्वच्छतागृहाची आणखीनच दुरवस्था झाली आहे. ...
राज्यात ‘मॅगी नूडल्स’च्या विक्रीवर शनिवारपासून बंदी घालण्यात येत असून त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी जाहीर केले. ...
काही नैसर्गिक अडथळ्यांमुळे पाच दिवसांपासून अरबी समुद्रात अडकून पडल्याने हुलकावणी देणारा नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) अखेर शुक्रवारी केरळमार्गे देशात दाखल झाला. ...
सोळा उच्च,कनिष्ठ महाविद्यालयांची शंभर टक्के निकालात बाजी पुणे : इयत्ता बारावीच्या परीक्षेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सोळा उच्च वकनिष्ठ महाविद्यालयांनी शंभर टक्के निकालात बाजी मारली आहे.विज्ञान ववाणिज्य शाखेत प्रत्येकी सहा, कला आणि व्यवसाय अभ्यासक ...