नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांनी शहरातील विद्रूप रस्त्यांना देखणे बनविण्याचा संकल्प सोडला आहे. विविध भागांत सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. ...
महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बिनबुडाचे आरोप करीत आहेत. तेव्हा राष्ट्रीय समाज पक्ष पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील. ...
लहानमोठ्या रोगांचा सामना करताना या परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला आहेत. पाच-सहा महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी डाळींब धरलेल्या बहर आता तोडणीस आला आहे. तरीही या बागांमध्ये तेल्या रोगाचे प्रमाण आहे ...
मुंबई-बंगळुरू महामार्गालगत ताथवडे येथील ममतानगर परिसरात असलेल्या दगडी खाणीत रविवारी दुपारी दोन मुले बुडाल्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. ...
मावळ आणि मुळशी तालुक्यांत जोरदार पाऊस होऊन मुळा नदीची पाणीपातळी वाढल्यास पुलावरील वाहतूक ठप्प होणार आहे. त्यामुळे गैरसोय वाढणार असून, आंदोलनापूर्वीची स्थिती उद्धभवण्याची शक्यता आहे. ...
थुगावच्या हद्दीत थुगाव-कामशेत खड्डेमय रस्त्यातील खड्डा चुकविताना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीमागे बसलेली महिला गंभीर झाली होती. ...