हाती भगव्या पताका, मुखी हरिनामाचा गजर व टाळ- मृदंगाच्या गजराने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १८५ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवारी (९ जुलैै) होणार असून, ...
तुकोबारायांच्या पादुका, सव्वातीनशे दिंड्या आणि मोठ्या लवाजम्यासह आषाढी वारीसाठी पंढरीला जाणारा सोहळा म्हणजे पालखी सोहळा. सुरुवातीला निवडक असलेल्या दिंड्या आता सव्वातीनशेवर पोहोचल्या असून, ...
महापलिकेचा स्मार्ट सिटीत समावेश व्हावा, यासाठी स्थायी सभेने दि. ७ (मंगळवारी) हगणदारीमुक्त शहरासाठी वैयक्तिकरीत्या कुटुंबाला चार हजार अर्थसाह्य देण्यास मंजुरी दिली आहे ...
शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलत इतर पक्षांतून आलेल्या माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना संधी दिली गेली आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसेतून आलेल्यांना थेट ...
निगडी सेक्टर २७ येथील रोपवाटिकांच्या संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या रोपवाटिकेत २५ हजार रोपे सध्या आहेत. त्या रोपाना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे गरजेचे आहे. ...
आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन ९ व १० जुलैला पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. ...
शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या पंढरपुरच्या वारीचा अनुभव माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरूण-तरूणींना घेता यावा यासाठी चक्क काही तंत्रज्ञांनी एकत्रित येत आॅनलाईन नोंदणीस सुरूवात केली आहे ...