पेठ : सातगाव पठार भागातील पेठ ते कुरवंडी रस्त्यावर मारुती मंदिर परिसरात तसेच श्री वाकेश्वर विद्यालय परिसरात महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंचा उपद्रव वाढला आहे. तसेच विद्यार्थिनींना रस्त्यावरून चालताना रोडरोमिओंच्या हातवार्यांना सामोरे जावे लागत आहे. प ...
ओतूर : येथील चैतन्य विद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशवाटप करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक शिवाजी अस्वार व प्रसिद्ध विभागप्रमुख भाऊसाहेब खाडे यांनी दिली. अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ शिक्षकनेते सुदाम गोविंदराव ढ ...
सासवड : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. १२) सासवड येथे येत असून सोमवारी (दि. १३) सासवड येथेच मुक्काम आहे. येथून संत सोपानकाका व चांगावटेश्वर पालखीचे प्रस्थान सोमवारी होणार आहे. त्यामुळे सोमवारी (दि. १३) असलेला सासवडचा आठवडा बाजार रद्द ...
पेठ : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील बटाटा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. पावसाने दडी मारल्याने अजून ३० ते ४० टक्के बटाटा लागवड होणे बाकी आहे. मजुरांची टंचाई भासत असल्याने बटाटा लागवडीसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. ...
वाल्हे : महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळातर्फे पुरंदर तालुक्यामध्ये वारकरी सेवा संघाची स्थापना करण्यात आली. वारकरी सेवा संघाच्या पुरंदर तालुका शाखेच्या अध्यक्षपदी माणिकमहाराज पवार, तर उपाध्यक्षपदी विलास श्रीपती भुजबळ यांची निवड करण्यात आली. ...
कान्हुरमेसाई : कान्हुरमेसाई (ता. शिरूर) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य मेसाईदेवी ट्रस्टचे अध्यक्ष व विद्याधाम प्रशालेचे माजी अध्यक्ष फक्कडराव सखाराम पुंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुले, तीन भाऊ असा परिवार ...
मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्हयातील बेरडी गावातील विठ्ठल गायकवाड, गणपती भोगाटे, चिरकुट तुडापे, रामभाऊ काकडे हे वारीत सहभागी झाले आहेत. ते म्हणाले, जून महिन्यात पाऊस पडला. पिके उगवली पण आता पाऊसच गायब झालाय. त्यामुळे पिक जळू लागलीयेत. त्यामुळ चिंता वाट ...
रांजणगाव सांडस : शिरूर तालुक्यातील व दौंड तालुक्यातील साखर कारखान्यांनी आडसाली ऊस लागवड नोंदी धोरण १ जुलै पासून जाहीर केले आहे. कारखान्याच्या गटनिहाय कार्यालयाला शेतकर्यांची उसाची नोंद लावण्यासाठी गर्दी होत आहे. कारखान्याकडे ऊस नोंद केल्यामुळे ऊसतोड ...
पुणे : लॉटरी लागल्याचा इमेल पाठवून बक्षिसाचे पैसे मिळवण्यासाठी खात्यामध्ये 85 हजार 500 रुपये भरायला लावत महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 3 जुलै ते 6 जुलैदरम्यान घडली. ...