लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शंकरवाडीत भुयारी मार्ग तुंबला - Marathi News | The Shankarwadi subway is tumbled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शंकरवाडीत भुयारी मार्ग तुंबला

कासारवाडीतील शंकरवाडी येथील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत आहे. या घाण पाण्यातून वाहन काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. ...

मराठी माणसाला प्रश्न, स्वप्नं पडत नाहीत - Marathi News | Marathi people do not have any questions, dreams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी माणसाला प्रश्न, स्वप्नं पडत नाहीत

प्रश्न पडणे हे प्रगतीचे लक्षण आहे. मात्र, मराठी माणसाला प्रश्न व स्वप्नं पडत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत संत साहित्याचे गाढे अभ्यासक व विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली. ...

अनुभवला मुठेचा इतिहास - Marathi News | History of the Experience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनुभवला मुठेचा इतिहास

मुठा नदीचा इतिहास आणि नदीकाठची पूर्वीची जैवविविधता याबद्दल माहिती पुणेकरांनी रविवारी जाणून घेतली. निमित्त होते मुठाई महोत्सवांतर्गत आयोजित केलेल्या नदीफेरीचे. ...

पोवाड्यातून स्वराज्याच्या स्मृती - Marathi News | Swarajya Smruti from Povad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोवाड्यातून स्वराज्याच्या स्मृती

महाराष्ट्राचा जय जयकार करणारे, शिवरायांच्या आणि हिंदवी स्वराज्याच्या आठवणी जागविणारे पोवाडे... डफावर पडणारी थाप आणि शाहिरांचा भारदस्त आवाज अशी चैतन्यदायी संध्याकाळ पुणेकरांनी अनुभवली. ...

‘ज्योतिषांनी स्वत:ला देव समजू नये’ - Marathi News | 'Astrologers Do not Know God as Yourself' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ज्योतिषांनी स्वत:ला देव समजू नये’

डॉक्टर देवमाणूस नाही. ज्योतिषांनीही स्वत:ला देव मानू नये. सर्वसामान्यांचे आयुष्य गुणात्मक होण्यासाठी ज्योतिषांनी प्रयत्न करावा, असे आवाहन डॉ. रवींद्र कसबेकर यांनी केले. ...

बालकाला मिळाले जीवनदान - Marathi News | Child gets life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालकाला मिळाले जीवनदान

स्वाईन फ्ल्यूमुळे फुप्फुसात झालेला संसर्ग आणि त्यामुळे धोक्यात असलेला लहानगा जीव. यामुळे त्याच्या कुटुंबातील व डॉक्टरही अतिशय चिंतेत होते ...

भावांना धडा शिकविण्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव - Marathi News | Build your own death to teach your brothers a lesson | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावांना धडा शिकविण्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव

भावांना धडा शिकवण्यासाठी सुरेश मोटे याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव करून नाहक एका व्यक्तीचा बळी घेतला. ओळख पटू नये, म्हणून मृतदेह जाळून टाकला ...

जातीविरहित धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र हवा - Marathi News | Jathedar secular Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जातीविरहित धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र हवा

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या खून करणाऱ्या शक्ती कोणत्या, त्याच.. ज्यांना जात, धर्म, लिंग यांत समान अधिकार असलेले आधुनिक राष्ट्र म्हणून आपला समाज पुढे जाणे पटत नाही ...

राज्यात मुलींसाठी ५० वसतिगृहे उभारणार - Marathi News | 50 hostels will be set up for girls in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मुलींसाठी ५० वसतिगृहे उभारणार

राज्यात मुलींसाठी ५० अनुदानित वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. तर मुलांसाठी १२५ नव्याने वसतिगृहे सुरू ...