लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिल्डरधार्जिणे धोरण; भरकटलेला कारभार - Marathi News | Builder Policy; Racketeering | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बिल्डरधार्जिणे धोरण; भरकटलेला कारभार

सर्वसामान्य, कष्टकरी-कामगारवर्गास घर देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणास ४३ वर्षे झाली. ...

उद्योगनगरीत कंपन्यांसमोर सुशिक्षितांची वेठबिगारी - Marathi News | Facilitating education in front of industry | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत कंपन्यांसमोर सुशिक्षितांची वेठबिगारी

कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर नोकरीच्या आशेने तासन्तास उभे राहणाऱ्या तरुणांचे विदारक वास्तव उद्योगनगरीत पहावयास मिळत आहे. ...

पावसाअभावी पर्यटक निराश - Marathi News | Fearless tourists disappoint | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावसाअभावी पर्यटक निराश

तीन दिवसांच्या सलग सुट्यांमुळे लोणावळा शहर व पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली होती. मात्र पावसाअभावी लोणावळ्यातील सर्व धबधबे कोरडे पडल्याने पर्यटकांची निराशा झाली. ...

मतमोजणीनंतर चिंचवडला तणाव - Marathi News | Chinchwad Tension After Counting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मतमोजणीनंतर चिंचवडला तणाव

शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोरया पॅनलला आठ जागा मिळाल्या. तर परिवर्तन पॅनेलला एक जागा मिळाली. ...

‘अंडरवर्ल्ड’च्या हप्तेवसुलीची चौकशी - Marathi News | Underworld installment inquiry | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘अंडरवर्ल्ड’च्या हप्तेवसुलीची चौकशी

उद्योगनगरीतून ‘अंडरवर्ल्ड’ला सुमारे दोन कोटींचा महिन्याला हप्ता जातो. या लोकमतच्या वृत्ताने शहरात खळबळ उडाली. हप्ते देणारे नेमके कोण? हप्ते वसुलीची यंत्रणा कशी असेल? ...

वीजतारांमुळे दुर्घटनेची शक्यता - Marathi News | The possibility of a crash due to electricity lines | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वीजतारांमुळे दुर्घटनेची शक्यता

येथील विल्यमनगर, ओंकार कॉलनी, त्रिमूर्तीनगर, भाऊनगर, पंचरत्ननगर आदी परिसरात उच्च दाबाच्या वीज तारांमुळे स्पार्क होऊन आगीची दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

वाहतूकदारांच्या संपामुळे कोटींचे नुकसान - Marathi News | Crores of losses due to traffic collapse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूकदारांच्या संपामुळे कोटींचे नुकसान

देशभरातील मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका उद्योगनगरीला बसला आहे. या बंदमुळे एका दिवसाला सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे ...

शंकरवाडीत भुयारी मार्ग तुंबला - Marathi News | The Shankarwadi subway is tumbled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शंकरवाडीत भुयारी मार्ग तुंबला

कासारवाडीतील शंकरवाडी येथील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत आहे. या घाण पाण्यातून वाहन काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. ...

मराठी माणसाला प्रश्न, स्वप्नं पडत नाहीत - Marathi News | Marathi people do not have any questions, dreams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी माणसाला प्रश्न, स्वप्नं पडत नाहीत

प्रश्न पडणे हे प्रगतीचे लक्षण आहे. मात्र, मराठी माणसाला प्रश्न व स्वप्नं पडत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत संत साहित्याचे गाढे अभ्यासक व विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली. ...