इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
Pimpri Chinchwad (Marathi News) इंदापूर तालुक्यात द्राक्षबागांच्या कामासाठी स्थानिक मजुरांच्या तुटवड्यावर बिहारी मजुरांचा द्राक्षबागायतदारांनी पर्याय शोधला आहे. ...
ऊसतोडणी कामगाराच्या विजय या मुलाचे इयत्ता पाचवीचे शिक्षण सुरु असतानाच कुटुंबाने सोलापूरातून सांगलीत स्थलांतर केले ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही देशातील सर्वांत मोठी दहशतवादी संघटना असून, स्वातंत्र्यलढ्याला विरोध करण्यासाठी आणि अराजक माजविण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली होती. ...
पावसाअभावी सध्या राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी उपशावर निर्बंध घालण्याच्या सूचना शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...
अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे रोखण्यासाठी महापालिकेने यंत्रणा उभी केली आहे. ही बांधकामे न रोखल्यास त्या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे ...
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे सभापती धनंजय भालेकर आणि उपसभापती श्याम आगरवाल यांनी राजीनामा दिल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे ...
गणेशोत्सवानंतर वरुणराजाचे पुन्हा आगमन झाले आहे. पिंपरी-चिंचवड, तसेच मावळ परिसरात मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली ...
घरामध्ये सध्या अठरा विश्वे दारिद्र्य नांदत आहे. तिचा धनी आणि दोन लेकरांचा बाप काळ्या मातीच्या कुशीमध्ये गुडुप झाला. ६० हजारांचं कर्ज, पण तेही डोंगराएवढं वाटू लागल्यानं हतबल शेतकऱ्याने ...
गेल्या दोन वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहापदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ...
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. ...