लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पवना धरण आटले आता, पड पड रे पावसा... - Marathi News | Pavana dam is now damaged, rain fall ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवना धरण आटले आता, पड पड रे पावसा...

पवना धरणाने तळ गाठला असून, १३% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ४० वर्षांच्या इतिहासात जून महिन्यात पहिल्यांदाच इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस ...

महापालिका बनली ठेकेदारांसाठी ग्राहक पेठ - Marathi News | Cotton Powder for the Contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका बनली ठेकेदारांसाठी ग्राहक पेठ

अधिकारी, विविध संस्था, ठेकेदार यांच्या समन्वयाने महापालिकेत मोठ्या स्वरूपात दुकानदारी सुरू आहे. याचा प्रत्यय स्थायी समितीत बिनबोभाट मंजूर होणाऱ्या प्रस्तावातून आला आहे. दुकानदारीत ...

प्रेक्षागृहाच्या दुरुस्तीसाठी ५८ लाख - Marathi News | 58 million for the repair of the auditorium | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रेक्षागृहाच्या दुरुस्तीसाठी ५८ लाख

तब्बल २० वर्षांनंतर दुरुस्तीसाठी सज्ज असलेले प्रा. रामकृष्ण मोरे पे्रक्षागृह साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. ५ जून ते ६ आॅगस्ट या काळात रसिक, कलावंतांना ...

आता मोबाइल चोऱ्या रोखण्यासाठी पथक - Marathi News | Now the team to prevent mobile thieves | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आता मोबाइल चोऱ्या रोखण्यासाठी पथक

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रस्त्याने मोबाइल फोनवर बोलत चालणाऱ्या व्यक्तीचे पाठीमागून मोटार सायकलीवरून येऊन मोबाइल हिसकावून नेण्याचे प्रमाण वाढले. यासाठी युनिट चारने पथक तयार ...

देशव्यापी ‘सोनोग्राफी बंद’चा इशारा - Marathi News | Countrywide 'Sonography Closing' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशव्यापी ‘सोनोग्राफी बंद’चा इशारा

मागील ४ दिवसांपासून शहरात चालू असलेला रेडिओलॉजिस्टचा बेमुदत संप पुण्यात शुक्रवारीही कायम होता. रेडिओलॉजिस्टच्या विविध मागण्यांसाठी चालू असणाऱ्या या संपात ...

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधून अकरावीसाठी ७१ हजार अर्ज - Marathi News | 71,000 applications for 11th from Pimpri-Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधून अकरावीसाठी ७१ हजार अर्ज

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुमारे ७१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ...

‘अकरावी प्रवेशा’त घुसखोरी - Marathi News | 'Eleven entrances' infiltration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘अकरावी प्रवेशा’त घुसखोरी

अकरावीची आॅनलाइन केंद्रीय प्रवेशप्रक्रिया ‘फुल प्रूफ’ असल्याचा केंद्रीय प्रवेश समितीचा दावा ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये फोल ठरला आहे. काही कॉलेजमधील व्यवस्थापन कोट्यातील ...

माऊलींचे अश्व अलंकापुरीकडे रवाना - Marathi News | Mauli's horse flew to Alankapuri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माऊलींचे अश्व अलंकापुरीकडे रवाना

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी ह्यश्रींह्णच्या अश्वांचे प्रस्थान अंकलीतील राजवाड्यातून शुक्रवारी उत्साहात झाले असून, ते अलंकापुरीकडे रवाना झाले आहेत ...

तीन मिनिटातच टोल घ्या - जिल्हाधिकारी - Marathi News | Take tolls in three minutes - Collector | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन मिनिटातच टोल घ्या - जिल्हाधिकारी

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर होणारी सततची वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी एक उपया म्हणून सर्व टोल नाक्यांवर होणार विलंब टाळण्यासाठी प्रवाशांकडून तीन मिनिटातच टोल घेण्याच्या सचूना ...