पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. ...
महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेत अमृता विद्यालयमने चार वयोगटांत विजेतपद पटकावीत चौफेर यश मिळविले. ...
शहरातील सेक्स रॅकेटचे लोन आता ग्रामीण भागात पोहचले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व देहूरोड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने किवळेतील साई लॉजवर ...
प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्तृत्वानेच उत्तुंग होते, त्या ज्ञानाचा सुगंध आपोआपच जगभर दरवळतो, असे मत मराठी विश्वकोषाच्या संपादिका डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केले. ...
तावडे याने कट रचून विनय पवार आणि सारंग अकोलकर व इतरांच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात निष्पन्न झाले ...
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राविषयी डॉ. हमीद दाभोलकर यांना विचारले असता ते म्हणाले, सीबीआयने वीरेंद्रसिंह तावडे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले आहे. ...
प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी प्रियकराने मित्राच्या मदतीने तब्बल १३ मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणी संशयित प्रियकर संतोष दत्तात्रय पाटील ...