अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Pimpri Chinchwad (Marathi News) तरुणी नवऱ्यापासून विभक्त होण्याच्या निर्णयानंतर तणावात होती, यावेळी आरोपीने संपर्क करत आपण लग्न करू असे म्हणत शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली ...
जर एका दिवसात व्यवहार होऊ शकतो आणि त्यासाठी कर्जही मिळू शकते, तर तोच व्यवहार एका दिवसात रद्द का होऊ शकत नाही का? जैन मुनींचा सवाल ...
खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि गोखले बिल्डर या दोन्ही पक्षांकडून प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार असून, त्यानंतर होणाऱ्या धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ...
काही वधू-वर सुचक मंडळांकडून कमालीची आर्थिक फसवणूक, बनावट फोटो, बनावट प्रोफाइल्स तयार करणारे रॅकेट आहे ...
वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतरही त्या ठिकाणी वेळेत न पोहोचता दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे ...
जनता वसाहत झोपडपट्टी पुर्नवसन योजनेच्या नावाखाली ७६३ कोटींच्या लॅण्ड टीडीआर लाटण्याचा प्रकार आहे ...
गुंड घायवळ याने ‘गायवळ’ या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवून परदेशात पलायन केले होते. त्याच्यावर खून, खंडणी, संघटित गुन्हेगारीसह गंभीर गुन्हे नोंद आहेत ...
- मारहाणीनंतर आरोपींनी रस्त्यावर थांबलेल्या एका तरुणाची दुचाकी घेऊन तिकडून पसार झाले. ...
- येत्या १३, १४ नोव्हेंबर रोजी होणार परीक्षा ...