लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाचलुचपतचा सापळा होतोय सैल, नियोजनबद्ध कारवाईनंतरही पोलीस दलातील आरोपी सुटतात निर्दोष - Marathi News | Bribery scam traps trap, police action court acquitted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाचलुचपतचा सापळा होतोय सैल, नियोजनबद्ध कारवाईनंतरही पोलीस दलातील आरोपी सुटतात निर्दोष

विशाल शिर्के पुणे : पोलीस दलातीलच लाचखोर अधिकारी आणि कर्मचाºयांना मोठ्या शिताफीने पकडणाºया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा पुढील कारवाईत सैल होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या दहा वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७६ अधिकारी आणि कर्मचाºयां ...

बापलेकीने भरदिवसा काढला काटा, नीरा-नृसिंहपूर हादरले   - Marathi News | Bapelikee karata karata, Neera-nrusinghpur shocked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बापलेकीने भरदिवसा काढला काटा, नीरा-नृसिंहपूर हादरले  

बलात्काराचा गुन्हा दाखल असणाºया आरोपीचा, त्या गुन्ह्यात फिर्यादीच्या बापाने कोयत्याच्या चार घावांतच मुडदा पाडला. या हत्याप्रकरणात फिर्यादी मुलगीही सहभागी होती. गुरुवारी (दि. १०) दुपारी तीनच्या सुमारास नीरा-नृसिंहपूर गावातील चौकात हा प्रकार घडला. या प ...

...आणि ती आईच्या कुशीत विसावली   - Marathi News |  ... and she rested in the mother's womb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...आणि ती आईच्या कुशीत विसावली  

आपल्या कुटुंबीयांसमवेत अष्टविनायक यात्रेला निघालेल्या सोलापूर येथील भाविकाची अडीच वर्षे वयाची मुलगी थेऊर येथे विसरून राहिली. ३० किलोमीटर दूर गेल्यानंतर त्यांच्या गाडीत मुलगी नसल्याचे लक्षात आले. सुरक्षारक्षक विश्वस्त व व्यवस्थापक यांच्या सतर्कतेमुळे ...

जनजागृती-संवादाद्वारे वाहनचालकांचे प्रबोधन - अशोक मोराळे - Marathi News | Awakening of drivers through public awareness-communication - Ashok Morale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनजागृती-संवादाद्वारे वाहनचालकांचे प्रबोधन - अशोक मोराळे

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी स्वयंशिस्त, यंत्रणांमधील समन्वय आणि उत्तम व्यवस्थापन आवश्यक असल्याचे मत वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले. ...

प्रस्तावित निगडी मेट्रो : भक्ती-शक्ती उड्डाणपुलाला खोडा   - Marathi News | Proposed Nigdi Metro: Dedication-power flyover | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रस्तावित निगडी मेट्रो : भक्ती-शक्ती उड्डाणपुलाला खोडा  

महापालिकेत भाजपााची सत्ता आल्यानंतर राष्टÑवादी काँग्रेसच्या कालखंडात रखडलेल्या निगडी भक्ती-शक्ती चौक येथील उड्डाणपुलाचा विषय मंजूर केला. उड्डाणपुलावरून सत्ताधारी आणि प्रशासनात मतभेद दिसून येत आहे. ...

‘राष्ट्रवादी’चे नगरसेवक जावेद शेख यांना अटक - Marathi News | NCP's corporator Javed Sheikh arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘राष्ट्रवादी’चे नगरसेवक जावेद शेख यांना अटक

काळभोरनगर येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद रमजान शेख यांना तामिळनाडू प्रीमिअर लीग क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असताना निगडी पोलिसांनी अटक केली. चिखली येथील साने बिल्डींगमध्ये हा सट्टा खेळला जात होता. ...

क्षेत्रीय कार्यालयांचे अध्यक्ष बिनविरोध - Marathi News | Regional Offices President uncontested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्षेत्रीय कार्यालयांचे अध्यक्ष बिनविरोध

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदी केशव घोळवे, सचिन चिंचवडे, अश्विनी जाधव, शशिकांत कदम, भीमाबाई फुगे, साधना मळेकर, अभिषेक बारणे आणि अंबरनाथ कांबळे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. ...

आंदोलनातील मृतांना श्रद्धांजली - Marathi News |  Tribute to the dead in the movement | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आंदोलनातील मृतांना श्रद्धांजली

पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनाला सहा वर्षे पूर्ण होत असून, शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सकाळी १० वाजता बौर एक्स्प्रेस हायवेपासून ज्योत पेटवून श्रद्धांजली स्थळी आणली. ...

कचरा समस्या तीन महिन्यांत सुटणार - श्रावण हर्डीकर - Marathi News | Waste problem will last three months - Shravan Herdkar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कचरा समस्या तीन महिन्यांत सुटणार - श्रावण हर्डीकर

कचरा व्यवस्थापनाबाबत आणि निविदा प्रक्रियेतील त्रुटी दूर करून नवीन निविदाप्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे. येत्या तीन महिन्यांत शहरातील कचरा समस्या आणि आरोग्य प्रश्न सोडविण्यात यश येईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. ...