लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
भोंदूबाबाने २५ कोटींना गंडविले, दौंडमध्ये पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News |  25 crore, and the police took possession in Daund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोंदूबाबाने २५ कोटींना गंडविले, दौंडमध्ये पोलिसांनी घेतले ताब्यात

श्रीगोंदा-कर्जत (जि. अहमदनगर) या दोन गावांतील शेतकऱ्यांना गुप्तधन काढण्याच्या आमिषाने २५ कोटींच्या रुपयांना गंडा घालणारा भोंदूबाबा अब्दुल जावेद अब्दुल समी (वय ४८, रा. जिनसी चौक, जहांगिराबाद, भोपाळ, मध्य प्रदेश) याच्यासह त्याचा दौंडमधील साथीदार भारत ध ...

शिल्पकारांना आध्यात्मिक बैैठक असावी - विवेक खटावकर - Marathi News |  Architect should have a spiritual stature - Vivek Khatavkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिल्पकारांना आध्यात्मिक बैैठक असावी - विवेक खटावकर

पर्यावरणपूरकतेचे संस्कार मुलांवर शालेय स्तरापासून होणे गरजेचे आहे. कलाकारांनी उत्सवाला विधायक दिशा देण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यातून समृद्धीकडे वाटचाल होऊ शकेल, असे मत ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...

पुणे मेट्रोचा बालेवाडीच्या १५ एकर जागेवर डोळा   - Marathi News | Eye on 15 acres of Balewadi in Pune Metro | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे मेट्रोचा बालेवाडीच्या १५ एकर जागेवर डोळा  

पुणे मेट्रोच्या कार्यक्षेत्रात येत नसतानाही बालेवाडी येथील १५ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मेट्रोच्या मार्गासाठी किंवा स्थानकासाठी नव्हे, तर या जागेवर व्यावसायिक संकुल उभारून त्याद्वारे निधी उभारण्याची शक्कल लढविली जाणार आहे. सुमारे ...

शाळांचा आता ‘डिजिटल’ संवाद, शिक्षण तज्ज्ञांचे मत   - Marathi News | Schools now have digital communication, education experts opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळांचा आता ‘डिजिटल’ संवाद, शिक्षण तज्ज्ञांचे मत  

माहिती-तंत्रज्ञानाच्या वापरातून शाळा व विद्यार्थी-पालकांमधील सुसंवाद अधिक चांगल्या प्रकारे वाढविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. डिजिटल संवादाच्या माध्यमातून या घटकांमधील दुरावा कमी होऊन चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक शाळा प ...

दिलखुलास गप्पांमधून उलगडले ‘पांडेपुराण’, पियूष पांडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन - Marathi News | Publication of book 'PandePuran', 'Piyush Pandey' from Dilkhulas Chat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलखुलास गप्पांमधून उलगडले ‘पांडेपुराण’, पियूष पांडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

नरेंद्र मोदींबरोबर केलेली कॅम्पेन... अमिताभ बच्चन यांच्यासह केलेल्या सामाजिक विषयांवरील जाहिराती... उत्पादन ते ब्रँड असा प्रवास, अशा अनेक आठवणींना उजाळा देत प्रसिद्ध जाहिरातींमागचे किमयागार आणि अ‍ॅडगुरू पीयूष पांडे यांनी जाहिरात क्षेत्रातील प्रवासाचा ...

वाहतूक कोंडीतून सुटका : वाकडला ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल - Marathi News | Rescue from traffic jams: Graduated grade separator, flyover | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतूक कोंडीतून सुटका : वाकडला ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल

हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञाननगरीकडे जाणाºया रस्त्यावरील प्रवास सुकर व्हावा यासाठी वाकड कस्पटे चौक आणि महापालिका शाळा चौकापर्यंतचा रस्ता सिग्नलविरहित करण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन्ही चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्ण ...

पिंपरी-चिंचवडमध्ये  उड्डाणपुलावरून सत्ताधाऱ्यांत गटबाजी - Marathi News | Grouping of the governors on the flyover in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये  उड्डाणपुलावरून सत्ताधाऱ्यांत गटबाजी

महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात निगडीपर्यंतच्या मेट्रोचा विचार केलेला नाही. तो करावा की न करावा, यावरून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. ...

...अन् ‘त्या’ मातेचा झाला पुनर्जन्म - Marathi News |  ... and 'that' mother became reborn | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...अन् ‘त्या’ मातेचा झाला पुनर्जन्म

वेळ सायंकाळी ५.३०. ठिकाण मोशी खडी मशिन परिसर. या परिसरात खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मुलाला एक गाय शिंगाने मारत आहे, हे दृश्य तिथेच झोपडीत असणाऱ्या  त्या मुलाच्या सहा महिन्यांच्या गरोदर आईने पाहिले. मुलाचा जीव वाचवण्याच्या धडपडीत या माउलीला आपण गरोद ...

एकवीरा गडाची वाट बिकट पावसामुळे पायऱ्यांचा भराव गेला वाहून - Marathi News | The Ekvira rush was filled with strains due to heavy rains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकवीरा गडाची वाट बिकट पावसामुळे पायऱ्यांचा भराव गेला वाहून

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवीच्या गडाच्या पायºया पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने मार्ग धोकादायक झाला आहे. अनेक वर्षापासून भारतीय पुरातत्त्व विभागाने गडाच्या पायºया व सुरक्षा भिंतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे देवीच्या गडावर ज ...