लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अध्यक्षांना वेळ नसल्याने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची बैठक रद्द  - Marathi News | Pimpri-Chinchwad Smart City meeting canceled due to lack of time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अध्यक्षांना वेळ नसल्याने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची बैठक रद्द 

अध्यक्षांना वेळ नसल्याने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची पहिली सभा रद्द झाली. ...

उड्डाणपुलाच्या आराखड्यात मेट्रोचा मार्ग   - Marathi News |  Metro route in the flyover plan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उड्डाणपुलाच्या आराखड्यात मेट्रोचा मार्ग  

भक्ती-शक्ती चौकांत १०० कोटी खर्चून उभारण्यात येणाºया उड्डाणपुलाच्या आराखड्यात निगडीपर्यंत नेण्यात येणाºया मेट्रो मार्गाचा समावेश नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. ...

पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटीची आज बैठक   - Marathi News | Pimpri-Chinchwad: Meeting of Smart City today | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटीची आज बैठक  

पिंपरी : महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटीत झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची स्थापना झाली आहे. नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली सभा शनिवारी सकाळी ११ला महापालिका मुख्यालयात होणार आहे. त्या वेळी नवीन सदस्यांना सामावून घेणे, कंपनी सचिव नियुक् ...

निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी मानवी साखळी, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे आयोजन - Marathi News |  Organizing a human chain, Pimpri-Chinchwad Citizen Forum for Nigdi Metro | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी मानवी साखळी, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे आयोजन

प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सेवा निगडीपासून सुरू करावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने कनेक्टिंग एनजीओच्या अंतर्गत शुक्रवारी निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. याला शहरातील विविध संस ...

माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस - Marathi News |  25 thousand prize for informers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस

आयटी अभियंता अंतरा दास या तरुणीच्या हत्याप्रकरणाची माहिती देणाºयास पुणे ग्रामीण पोलिसांकडून २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ...

रिक्षा, दुचाकी वाहने चोरणारे जेरबंद   - Marathi News |  Rickshaw, bicycle robber | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिक्षा, दुचाकी वाहने चोरणारे जेरबंद  

दुचाकी व रिक्षा चोरणाºया दोघांना निगडी पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून एक रिक्षा व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. निगडी पोलीस बुधवारी रात्री गस्त घालत असताना ओटास्कीम परिसरात एक रिक्षा भरधाव जाताना दिसली. ...

प्रश्न सोडविणार, की पुन्हा आश्वासनेच? पिंपरी-चिंचवडवासियांना उत्सुकता - Marathi News | Will the question be resolved again? Pimpri-Chinchwadwasias curiosity | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रश्न सोडविणार, की पुन्हा आश्वासनेच? पिंपरी-चिंचवडवासियांना उत्सुकता

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहे. ...

भाजपा कार्यकर्त्यांना पद नको; सन्मान द्या!   - Marathi News | BJP workers do not have a post; Respect! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपा कार्यकर्त्यांना पद नको; सन्मान द्या!  

पिंपरी-चिंचवड शहर भाजपााच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देण्यात येत नसून, त्यांना हिणवण्यात येत आहे. सामान्य कार्यकर्ताच भाजपाचा चेहरा आहे; मात्र भाजपाचे महापालिकेतील सत्ताधारी, काही पदाधिकारी अशा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता महापालिकेचा का ...

लोकवर्गणीचा समाजासाठी विनियोग करा   - Marathi News | Use the community for community class | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकवर्गणीचा समाजासाठी विनियोग करा  

गणेशोत्सवासाठी लोकवर्गणीतून जमा झालेल्या निधीचा उपयोग समाजकार्यासाठी करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी केले. ...