माळवाडी, ता. मावळ येथे घराच्या छपरावरुन पडणार्या पाण्याच्या वादातून सख्या भावाचा डोक्यात लोखंडी पाईप व दांडक्याने मारहाण करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९६ मध्ये सतरा गावे समाविष्ट झाली होती. त्यानंतर शहराच्या आजूबाजूला असणाºया गावांना महापालिकेत सामावून घेण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ...
महापालिकेतील सत्ताधारी, विरोधक, सामाजिक संस्था, संघटना यांच्या प्रयत्नाला यश येणार आहे. पुणे महामेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार असून, निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास पालिकेने महामेट्रो रेल कॉर्पोर ...
पुणे पोलिसांनी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला़ आणि आज तो समारंभपूर्वक त्यांना परतही केला़ सौभाग्याचं लेणं परत मिळाल्याने संक्रातीचा आनंद गोड झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. ...
हात नसलेला ठाकूर पायाने गब्बरला कसा काय मारू शकतो? असा प्रश्न उपस्थित करीत ‘शोले’ चित्रपटाचा शेवट बदलायला भाग पाडले, असा गौप्यस्फोट करीत दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ‘सेन्सॉर’ ही खूप मोठी समस्या आहे’ अशा शब्दांत सेन्सॉर बोर्डावर टीका केली. ...
पुणे महामेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार असून, निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास पालिकेने महामेट्रो रेल कॉपोर्रेशनला सांगितले आहे. ...
कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण ‘दार उघड बया आता दार उघड’ असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागणारे पोतराज मागील २० वर्षांपासून दरवर्षी कामशेतमध्ये महिनाभरासाठी दाखल झाले आहेत. ...
समाजसेवा करण्याची एक संधी असल्याने पोलीस पाटीलपदी परीक्षा आणि मुलाखतीतून नियुक्त झालेल्यांसाठी पाटीलकी सांभाळणे आव्हानच ठरण्याची शक्यता आहे. बहुतांश उमेदवार तरुण आणि सुशिक्षित असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. ...
कामगारांच्या संख्येपेक्षा तीन महिला जादा दाखवून त्यांच्या नावाने पगार काढून व्यावसायिकाची ९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या अकौंटंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ ...