‘ना भय, ना भ्रष्टाचार ’असे आश्वासन देऊन महापालिकेत सत्ता मिळविली, तेच भाजपा नेते भ्रष्टाचार करून महापालिकेची लूट करू लागले आहेत, असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे यांनी केला. ...
छेड काढणारे, तसेच टवाळखोर यांच्याकडून त्रास होत असल्यास विद्यार्थिनींनी त्यांची तक्रार महाविद्यालयात लावलेल्या तक्रार पेटीत टाकावी, त्या तक्रारीची दखल घेऊन उपाययोजना केल्या जातील, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...
नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओपन स्कूलिंग योजनेअंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. सध्या प्रत्येक शाळेत क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. त्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ...
मावळ तालुक्याच्या डोंगर भागात, तसेच गड-किल्ले परिसरात घरगुती व्यवसाय करणारे स्थानिक शेतकरी हे वन विभागाच्या अधिका-यांची अरेरावी व हप्तेखोरी यामुळे त्रस्त आहेत. शुक्रवारी वनपाल विलास निकम याला सिंहगड इन्स्टिट्यूटकडून ११ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्र ...
राज कपूर हे माझे केवळ गुरूच नव्हते तर ती अभिनयाची मोठी इन्स्टिट्यूट होती, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते ॠषी कपूर यांनी ‘शोमॅन’ राज कपूर यांच्याविषयी भावोद्गार काढले. ...
भय ना भ्रष्टाचार असे आश्वासन देऊन महापालिकेत सत्ता मिळविली, तेच भाजपा नेते भ्रष्टाचार करून महापालिकेची लूट करू लागले आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेनेच्या खासदारांनी केला आहे. ...
जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या जन्मदिनानिमित्त श्री संत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने १६ ते २९ जानेवारीदरम्यान गोपाळपुरा वैकुंठ मंदिर व मुख्यमंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
सकल जैन समाजातर्फे एकदिवसीय दीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव स्टेशन येथील शांतिनाथ जैन मंदिरामध्ये चि. दर्शनकुमार यांना साधू जीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
डीजे वाजविण्यावर बंदी असताना तो वाजविल्यामुळे डीजे मालकावर लोणीकंद पोलीसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. पै. अभिजित कटके यांचा वाघोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सभारंभ व भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ...