एका ज्येष्ठाच्या छातीत खूप वेदना होत होत्या... कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली... रुग्णाची स्थिती खूपच गंभीर होती... त्यांना बावधनहून कोथरूडमधील एका रुग्णालयात आणले. ...
थंडी आता काढता पाय घेण्याच्या तयारीत असून उन्हाची तीव्रता वाढत आहे. पारा ३५ अंश सेल्सियसपर्यंत पोहचत आहे. शाळांमध्ये परीक्षांना सुरुवात आणि पानगळीने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. ...
नियम पायदळी तुडवून प्रवासी चिंचवड स्टेशनवर पादचारी पुलाचा वापर न करता थेट रेल्वेरुळ ओलांडतात. सुरक्षा यंत्रणांची उदासीनता आणि रेल्वे प्रशासनाची बेफिकीरी याला कारणीभूत आहे. ...
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे दोन दिवसीय संगीत संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या सहाव्या सत्रात संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांनी विविध प्रकारच्या संगीत वाद्यांचे धडे दिले. ...
घरगुती आणि व्यावसायिक कारणासाठी गॅसचा काळाबाजार रावेतमध्ये उघडकीस आला असून छावा मराठा युवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हा साठा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात बससेवा सुरू करण्याबाबत वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र विभागाकडून कोणतेही उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे दिघीतील सामाजिक संस्थांनी आपली व्यथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे व्यक्त केली ...
आपल्या पारंपरिक गोष्टींचा सगळ्यांनाच विसर पडू लागलाय. आपल्या पारंपरिक लोकसंस्कृती पुन्हा नव्या पिढीला समजावी, यासाठी राजस्थानी महिलांनी पुढाकार घेतला आहे. ...