आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बोपखेल येथे राहत्या घरात गळफास घेऊन एका लष्करी जवानाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.14) दुपारी 12 वाजता घडली. रामूसिंह शुशपालसिंह राठोड (वय 27, रा. गणेशनगर, बोपखेल) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ...
प्रिया ही अविवाहित असून या घरात हे दोघे बहीण भाऊच राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे आई वडील मरण पावले आहेत तर प्रिया बजाज अलियान्झ मध्ये नोकरी करीत होती. ...
हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरी करणा-या आयटीयन्सची वाहतूक कोंडीपासून कायमची सुटका करण्यासाठी वाकड कस्पटे वस्ती ते हिंजवडी असा उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर व इलिव्हेटेड मार्ग उभारण्यात येणार आहे. ...
: मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी मार्गाच्या कामांमुळे दापोडी-निगडी बीआरटीचा प्रकल्प अडचणीत आला आहे. बीआरटी मार्गाचे काम पूर्णत्वास आले ...
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विविध ठिकाणच्या जागांची पाहणी केली. चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील जागा सोईस्कर असल्याचे परिमंडल तीनचे ...