लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरकुल ‘रेरा’साठी ‘सीए’ची नेमणूक, महापालिकेचा प्रस्ताव - Marathi News |  The appointment of the CA for the crib 'Rare', the proposal of the municipality | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरकुल ‘रेरा’साठी ‘सीए’ची नेमणूक, महापालिकेचा प्रस्ताव

महापालिकेमार्फ त पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरकुल योजनेसाठी ‘महारेरा’ कायदा लागू होतो. ...

रक्तदानातून माणुसकीचा बंध जपला जातो - डॉ. जगन्नाथ महाजन - Marathi News | Blood donation stays with humanity - Dr. Jagannath Mahajan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्तदानातून माणुसकीचा बंध जपला जातो - डॉ. जगन्नाथ महाजन

रक्तदानाबद्दल अद्याप नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. रक्तदान कुणी करावे, कुणी करू नये याविषयीची माहिती रक्तदात्याने घेणे जरुरीचे आहे. सध्याच्या धकाधकीच्या युगात सर्वांनाच वेळेची कमतरता असताना रक्तदानाचे गांभीर्य टिकून आहे. ही निश्च ...

पिंपरी महापालिकेच्या प्रशासन विभागाचे महेशकुमार डोईफोडे यांची अखेर नाशिकला बदली  - Marathi News | pimpri Municipal Corporation Administration's Maheshkumar Doifode finally transferred to Nashik | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या प्रशासन विभागाचे महेशकुमार डोईफोडे यांची अखेर नाशिकला बदली 

डॉ. महेशकुमार डोईफोडे ५ आॅगस्ट २०१४ रोजी पिंपरी पालिकेत रूजू झाले होते. त्यांच्याकडे प्रशासन व एलबीटी विभागाचा पदभार होता. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : फेलोशिप बंद, अधिकाऱ्यांवर भत्त्यांची खैरात - Marathi News |  Savitribai Phule Pune University: Fellowship Closure, Dues of Officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : फेलोशिप बंद, अधिकाऱ्यांवर भत्त्यांची खैरात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच. डी. व एम.फिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा दिले जाणारे तुटपुंजे विद्यावेतन बंद करण्यात आले आहे, त्याचवेळी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाºयांवर वेगवेगळ्या भत्त्यांची खैरात केली जात आहे. ...

उद्योगनगरीमध्ये अठरा अनधिकृत खासगी शाळा - Marathi News | Eighteen unauthorized private schools in Pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीमध्ये अठरा अनधिकृत खासगी शाळा

शहरात १८ खासगी शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. त्यांची यादी पालिकेने नुकतीच जाहीर केली आहे. त्यामध्ये १७ शाळा इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत, तर एक शाळा मराठी माध्यमाची आहे. त्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभाग ...

हॉटेलचालकाकडे खंडणी मागणारे गजाआड - Marathi News | Pimpari Crime News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हॉटेलचालकाकडे खंडणी मागणारे गजाआड

हॉटेल व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तीन आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ...

महामार्गावर ट्रक अपघातात २ ठार; २ जखमी - Marathi News |  2 killed in truck accident 2 injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महामार्गावर ट्रक अपघातात २ ठार; २ जखमी

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. ...

शाळांना सीबीएससीचे बोगस बोर्ड, अनधिकृ त शाळांमध्येच घेतला जातो प्रवेश - Marathi News | The school is bogus board of CBSE, in unauthorized schools, admission is given | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाळांना सीबीएससीचे बोगस बोर्ड, अनधिकृ त शाळांमध्येच घेतला जातो प्रवेश

शालेय शिक्षण विभागाने पिंपरी-चिंचवड शहरातील कायमस्वरूपी विना अनुदानित तत्त्वावर अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांना परवानगी दिली आहे. ...

खासगी शिकविण्याचा धंदा तेजीत - Marathi News | Private Coaching Classes News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खासगी शिकविण्याचा धंदा तेजीत

सध्या खासगी शिकवणी लावण्याची प्रथा शहरात वाढली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी लावलेली असल्याचे वास्तव समोर येत आहे. ...