जुन्या कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचे कारण देऊन पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी राज्य निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे आज मुंबईत भेट घेऊन राजीनामा दिला. ...
जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर पवनानगर फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काही अंतरावर मार्ग बंद करून मुख्य मार्गावरील वाहने सेवारस्त्याने वळवण्यात आली आहेत. सेवारस्त्याचे काम पूर्ण करण्याआधीच मार्ग वळवण्यात आल्याने वाहतुकीची समस्य ...
औद्योगिकनगरीतील नागरिकांच्या आग्रहास्तव लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या वतीने पुणेरी पाट्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. रविवारी पहिल्याच दिवशी प्रदर्शनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अस्सल पुणेरी, खवचट व वात्रट पाट्यांचे प्रदर्शन सुरू झाले. पुणेरी स्पष्टवक्ते ...
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. सावळ्या विठूरायाच्या दर्शनाच्या ओढीने लाखो वारकरी पायी चालत निघाले आहेत. या दोन्हीही पालख्या शनिवारी पुणे मुक्कामी आल्या. ...
वारक-यांमध्ये कमालीची स्वयंशिस्त पाहायला मिळते. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी समाजआरती होते. या वेळी चांदीचा चोप उंचावून आरोळी ठोकली की वारक-यांमध्ये नि:शब्द शांतता पसरते. हा चोपदाराचा नव्हे तर वारकरी माऊलींचा आदेश मानतात. ...
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या पुणेरी पाट्या प्रदर्शनास चिंचवडमध्ये उदंड प्रतिसाद मिळाला. चिंचवड येथील गंधर्व हॉलमध्ये आज सकाळपासूनच पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती . ...
कोल्हापूरच्या दिशेने निघालेली खासगी बस वाकड येथील मुळा नदीच्या पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने बस कठड्याला धडकली.रस्त्यावर पलटी होऊन झालेल्या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहेत. ...
पालखी सोहळ्यात प्रत्येक जण आपापल्या परीने काहींना काही दान करीत असतो. मात्र भोसरीतील राजश्री जुन्नरकरने आपल्या कलेचे दान माऊली सोहळ्याच्या मार्गावरती देऊ केलयं. ...