पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते, हे पहायचंय? इरसाल, मार्मिक, हळूच चिमटा काढणाऱ्या पुणेरी पाट्यांची सर्वांत मोठी मेजवानी खास पिंपरी-चिंचवडच्या रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
कुळी पंढरीचा नेम। मुखी सदा नाम विठोबाचे।। असे म्हणत लाखो वैष्णव भगव्या पताका उंचावत आळंदीहून पंढरीकडे मार्गस्थ झाले. जुन्या गांधी वाड्यातील आजोळघरी ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्याने आळंदीकरांचा पाहुणचार घेतला. ...
येरवडा कारागृहातील दोघा गुन्हेगारांना उपचारासाठी येरवडा येथील मनोरुग्णालयात ठेवले असताना तेथील कर्मचा-यांना मारहाण करुन पळून गेलेल्यांना खडकी पोलिसांनी भोर येथून अटक केली आहे. ...
तीन मुलीच झाल्या तसेच शेतात कामास जात नसल्याच्या कारणावरून चिडून संगमताने लोखंडी कोयत्याच्या शरीरावर वार करून खून केला असल्याची तक्रार कामशेत पोलीस ठाण्यात दिली आहे. ...