महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा सोमवारी भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या गळाला लागला. त्याच्याकडून तब्बल ६ लाख ४३ हजार ५०० रुपये किमतीचे १५९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ...
मूल होत नसल्याच्या कारणावरून पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रेमविवाह झालेल्या नवविवाहितेने लग्नाचा पेहराव परिधान करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी भोसरी येथे घडली. ...
‘लोकमत’ तर्फे आयोजित ‘पुणेरी पाट्या’ या प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तरूण-तरूणींसह ज्येष्ठ नागरिक, महापौर, अधिकारी व मान्यवर मंडळींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ...
राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत श्रीक्षेत्र आळंदीत होत असलेल्या विविध रस्तेविकास कामांसह इतर कामांना प्रचंड विलंब झाल्याने येथील बाह्यवळण मार्गालादेखील विलंबाचे ग्रहण लागले आहे. ...
पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या ‘आ’वासून उभी आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. ...
पानशेत, सिंहगड, ताम्हिणी घाट, मुळशी अशा काहीशा जुन्या झालेल्या ठिकाणी जायचा कंटाळा आला असेल तर शिरूर जवळच्या रांजणखळग्यांचा पर्याय तुमच्यासाठी खुला आहे. ...