ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ले तिकोना म्हणजेच वितंडगडावरील एक बाजूच्या तटबंदीचा अर्धा भाग गेल्या काही वर्षांमध्ये थोड्याथोड्याप्रमाणात ढासळत आहे. ...
रवंथ करणाऱ्या प्राण्यांना पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास त्रास होतो. पिष्टमय पदार्थांप्रमाणेच कर्बोदके, फायबर हे घटक पदार्थही मर्यादित प्रमाणात आहारात समाविष्ट करावे लागतात. ...
कासारवाडीतील उड्डाणपुलावर मित्रमैत्रिणींबरोबर मागील आॅक्टोबरमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास वाढदिवस साजरा करणाºया आमदारपुत्राला हटकणा-या पोलीस अधिकारी महिलेला खात्यांतर्गत कारवाईस सामोरे जावे लागले आहे. ...
भर पावसातही रांग लावून पिंपरी-चिंचवडकरांनी ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या पुणेरी पाट्यांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चिंचवडगाव येथील गंधर्व हॉलमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अफाट गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. ...
कासारवाडीतील उड्डाणपुलावर मित्र-मैत्रिणींबरोबर मध्यरात्री एकच्या सुमारास वाढदिवस साजरा करणाऱ्या आमदारपुत्राला हटकणा-या पोलीस अधिकारी महिलेला कारवाईस सामोरे जावे लागले आहे. ...
महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नव्याने स्थापन केलेल्या शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती होण्याचा मान भोसरीतील भाजपाच्या नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांना मिळाला आहे. ...
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळालेल्या २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता पुढच्या फेरीतील गुणवत्ता यादीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बौर येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या कल्याणी राजू चव्हाण या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. ...
येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडीचे सत्र अद्याप सुरूच असून, त्यामुळे मुख्य महामार्गावरील वाहनांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. महामार्गालगतच्या रहिवाशांना या वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...
सध्या पिंपरी-चिंचवड शहर कचरा समस्येकरिता सर्व स्तरांमध्ये चर्चेत आहे. स्वच्छ भारत शहर अभियान स्पर्धेमध्ये तळाच्या स्थानी पोहोचण्याचे कारणसुद्धा आता स्पष्ट होत चालले आहे पिंपरी-चिंचवड महापालिका महाराष्ट्र राज्यातील श्रीमंत महापालिका म्हणून संबोधली जात ...