लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
उद्दिष्टपूर्ती होईपर्यंत पीएमआरडीएचे विलिनीकरण नाही : किरण गित्ते  - Marathi News | PMRDA is not merged until the end of target : Kiran Gite | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्दिष्टपूर्ती होईपर्यंत पीएमआरडीएचे विलिनीकरण नाही : किरण गित्ते 

पीएमआरडीएच्या विलिनीकरण चर्चेवर पडदा पडला आहे.  ...

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था : लक्ष्मण जगताप यांच्याकडून अधिकारी धारेवर  - Marathi News | bad condition of National Highway in Pimpri-Chinchwad : Officer target by Laxman Jagtap | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था : लक्ष्मण जगताप यांच्याकडून अधिकारी धारेवर 

या महामार्गाची दुरावस्था तातडीने दूर करण्यासोबतच महामार्गालगत तातडीने सुशोभीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. ...

शिवरायांच्या जन्मभूमीतील माती म्हणजे हिंदूंच्या भावना - उद्धव ठाकरे    - Marathi News | The soil in the birthplace of Shivaji Maharaj is the feeling of Hindus - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांच्या जन्मभूमीतील माती म्हणजे हिंदूंच्या भावना - उद्धव ठाकरे   

उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा  राज्य आणि देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. ...

अयोध्या दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर - Marathi News | uddhav thackeray visits shivneri fort to take soil to ayodhya | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अयोध्या दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात शिवनेरीवर त्यांचे स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबरला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ...

मुंबई- बंगळूर महामार्गावर मोटार जळून खाक - Marathi News | car burned On the Mumbai-Bangalore highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबई- बंगळूर महामार्गावर मोटार जळून खाक

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या मोटारीने अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली... ...

त्या तिघी तिकडे मौजमजा करण्यात व्यस्त आणि इकडे पोलीस,कुटुंब चिंताग्रस्त   - Marathi News | The three of them were busy in the fun and police, family worried here | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :त्या तिघी तिकडे मौजमजा करण्यात व्यस्त आणि इकडे पोलीस,कुटुंब चिंताग्रस्त  

थोडी मौज मजा करावी म्हणून त्यांनी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेला जाण्यासाठी घर सोडले आणि दफ्तरासह चिंचवड रेल्वे स्टेशन गाठत लोणावळ्यात उतरल्या.  ...

मुंबई-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर   - Marathi News | Two killed in an unidentified vehicle on the Mumbai-Pune highway, one is serious | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबई-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर  

मुंबई-पुणे महामार्गावर सिंहगड काॅलेजजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.  ...

व्हाॅट्सअॅपवरुन महिलेला अश्लिल व्हिडीअाे काॅल ; पिंपळे गुरव येथील घटना - Marathi News | vulgar video call to women on whats app | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हाॅट्सअॅपवरुन महिलेला अश्लिल व्हिडीअाे काॅल ; पिंपळे गुरव येथील घटना

पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या महिलेला व्हॉट्स अ‍ॅपवर अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सांगवीत आरोपीला अटक - Marathi News | The accused was arrested with pistol | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सांगवीत आरोपीला अटक

बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सांवगी पोलिसांनी इसाक रज्जाक शेख या आरोपीला अटक केली आहे. ही घटना रविवारी सांयकाळी ११ च्या सुमारास घडली. ...