हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
Pimpri Chinchwad (Marathi News) पवना धरणाच्या पाण्यातून यावर्षी ५४ कोटींचा विक्रमी महसूल जमा झाला आहे. ...
जमिनीच्या व्यवहारात एका डॉक्टरची २२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बरेच दिवस उलटूनही अक्षयने ती रक्कम अजयला परत दिली नव्हती. यामुळे अजयने त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता पोलिसांनी दक्षता घेतली आहे. ...
निविदा नस्ती हेतुपुरस्सर गहाळ केल्याने आणि नियमबाह्यपणे बीले अदा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. ...
दुचाकीस्वाराला अडवून मारहाण करीत त्याच्याकडील रोकड लुटल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मावळ लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी रंगात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. ...
पैशाच्या वादातून तळेगाव दाभाडे येथून अपहरण केलेल्या तरुणाची गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सुटका केली असून आरोपींना अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे. ...
घरात शिरलेल्या चोरट्यांनी महिलेला जीवे मारण्याची आणि मुलीवर अतिप्रसंग करण्याची धमकी देत दहा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना पिंपरीतील काळेवाडी येथे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. ...
पिंपरीतील हिंदुस्तान एॅन्टीबायोटिक्स (एचए) कंपनीच्या मैदानावर रविवारी पहाटे 20 ते 22 वर्षीय तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. ...