कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Pimpri Chinchwad (Marathi News) मावळ लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी रंगात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. ...
पैशाच्या वादातून तळेगाव दाभाडे येथून अपहरण केलेल्या तरुणाची गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सुटका केली असून आरोपींना अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे. ...
घरात शिरलेल्या चोरट्यांनी महिलेला जीवे मारण्याची आणि मुलीवर अतिप्रसंग करण्याची धमकी देत दहा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना पिंपरीतील काळेवाडी येथे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. ...
पिंपरीतील हिंदुस्तान एॅन्टीबायोटिक्स (एचए) कंपनीच्या मैदानावर रविवारी पहाटे 20 ते 22 वर्षीय तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. ...
सोशल मीडियावर ओळख निर्माण करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, समाजात बदनामी करेन अशी धमकी देत एका तरुणीने तरुणाकडून लाखो रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. ...
गावी जाण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीने पतीच्या डोक्याला फरशीचे पोळपाट मारून मारहाण केली. ...
खंडाळा तालुक्यातील लोणंद एम. आय.डी.सी.तील सोना अलाईज कंपनीतील कामगारांना पुणे येथील औधोगिक न्यायालयाने दि. १७ रोजी कामावर हजर राहण्याचा आदेश कंपनी व्यवस्थापन व सोना अलाईज एम्प्लॉईज युनियनला दिले होते. ...
मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, पनवेल आणि कर्जत हा शहरी भाग आहे. ...
मावळ लोकसभा मतदार संघात २२ लाख २७ हजार ७३३ मतदार नोंदणी झाली आहे. ...
इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन एका संगणक अभियंत्याने आत्महत्या केली. ...