लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वडिलांचे बाहेरील महिलेशी प्रेमसंबंध; मुलांनीच काढला काटा, वडिलांचा मृतदेह जाळला भट्टीत - Marathi News | father affair with an outside woman The children removed the fork the fathers body was burnt in the furnace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांचे बाहेरील महिलेशी प्रेमसंबंध; मुलांनीच काढला काटा, वडिलांचा मृतदेह जाळला भट्टीत

वडिलांचे नागपूर येथील एक महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यांची तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती ...

मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Tired of the principal trouble the student took the extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

मुख्याध्यापकांनी शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करत नाही, रस्टीकेट करतो, शाळेत पाठवू नका असा मुलाला शारीरिक व मानसिक त्रास दिला ...

ग्रामपंचायत निवडूकीच्या विजयी मिरवणुकीत विनापरवाना डीजेचा वापर; पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Use of unlicensed DJs in Gram Panchayat election victory processions A case has been registered against five people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायत निवडूकीच्या विजयी मिरवणुकीत विनापरवाना डीजेचा वापर; पाच जणांवर गुन्हा दाखल

सभ्यता व नीतीमत्ता यास धोका पोहोचेल असे चिथावणीखोर भाषण करून त्यांना दिलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेशाचा भंग केला ...

Corona News: पुण्यात बूस्टर डाेसकडे नागरिकांची पाठ; केवळ १५ टक्के नागरिकांना तिसरा डोस - Marathi News | Citizens turn to Booster Days in Pune Only 15 percent of citizens received the third dose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona News: पुण्यात बूस्टर डाेसकडे नागरिकांची पाठ; केवळ १५ टक्के नागरिकांना तिसरा डोस

भारतात संभाव्य धोका टाळण्यासाठी बूस्टर डोसचे लसीकरण तातडीने करून घ्यावे ...

Christmas Special: महाराष्ट्रातील सर्वात मोठे चर्च पुण्यात; एकाच वेळी बसतील २ हजार नागरिक - Marathi News | Maharashtra largest church in Pune 2 thousand citizens will sit at the same time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Christmas Special: महाराष्ट्रातील सर्वात मोठे चर्च पुण्यात; एकाच वेळी बसतील २ हजार नागरिक

चर्चसाठी बरमाटीक लाकूड वापरण्यात आले असून हे लाकूड म्यानमार देशामधुन आणण्यात आले होते ...

मैत्रिणीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीला १४ वर्षांनंतर अटक, अनैतिक संबंधांना बाधा ठरत असल्याने केली होती हत्या - Marathi News | The accused, who kidnapped and killed his girlfriend | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मैत्रिणीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीला १४ वर्षांनंतर अटक, अनैतिक संबंधांना बाधा ठरत असल्याने केली होती हत्या

अनैतिक संबंध असलेल्या मैत्रिणीने लग्नासाठी तगादा लावला. त्यासाठी पत्नीला घटस्फोट दे, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी मैत्रिणीने दिली. ...

पुण्यात प्रसिद्ध सराफाच्या नावाने सायबर चोरट्यांचा SBI ला १९ लाखांना गंडा - Marathi News | In the name of famous gold bullion in Pune, cyber thieves raid State Bank of india | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्रसिद्ध सराफाच्या नावाने सायबर चोरट्यांचा SBI ला १९ लाखांना गंडा

व्यवस्थापकाने मागणीपेक्षा जास्त पाठवले पैसे... ...

भूर्जी देण्यास नकार देणाऱ्यावर राेखले पिस्तुल; पुण्यातील घटना - Marathi News | Pistols pointed at those who refused to surrender; Incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूर्जी देण्यास नकार देणाऱ्यावर राेखले पिस्तुल; पुण्यातील घटना

अज्ञात आराेपीविराेधात स्वारगेट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल... ...

पुण्यात चाेर समजून तरुणाचा खून; तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक - Marathi News | Murder of young man in Pune accused, who was absconding for three months, was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात चाेर समजून तरुणाचा खून; तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

मागील तीन महिने आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता.... ...