लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकवीरा यात्रेतील तरुणाच्या निर्घृण खूनाप्रकरणी आरोपीला सशर्त जामीन - Marathi News | Brutal murder of a young man over a petty dispute during the Yatra of 'Ekveera'; Conditional bail to the accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकवीरा यात्रेतील तरुणाच्या निर्घृण खूनाप्रकरणी आरोपीला सशर्त जामीन

त्या प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला... ...

पिंपरी चिंचवड शहरात पावसाचे जोरदार कमबॅक; मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच-पाणी - Marathi News | Heavy comeback of rain in Pimpri Chinchwad city; Water entered the house | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहरात पावसाचे जोरदार कमबॅक; मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच-पाणी

पिंपरी-चिंचवड परिसरातील चिंचवडेनगर येथील श्रीराम कॉलनी परीसरात घरात पाणी घुसले... ...

पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पाऊस! नागरिकांची तारांबळ - Marathi News | Heavy rain in Pimpri Chinchwad city! Crowd of citizens pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पाऊस! नागरिकांची तारांबळ

उशिरा पावसाने सुरुवात होऊन पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात २७ ऑगस्टला भरले... ...

Pune:"थ्री इडियटस’’ चा फरहान एफटीआयआयचा नवा अध्यक्ष; आर. माधवनची नियुक्ती - Marathi News | Farhan of Three Idiots is the new president of FTII R. Madhavan appointment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune:"थ्री इडियटस’’ चा फरहान एफटीआयआयचा नवा अध्यक्ष; आर. माधवनची नियुक्ती

‘रहेना है तेरे दिल मैं’, ‘थ्री इडियटस’ आणि ’रंग दे बसंती’ सारख्या चित्रपटांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेले प्रसिद्ध अभिनेते आर.माधवन एफटीआयआयचे अध्यक्ष ...

रक्षाबंधनाला एकाच दिवसात ४ घरफोड्या; लाखोंचा मुद्देमाल लंपास, भोर तालुक्यातील घटना - Marathi News | 4 burglaries in one day on Rakshabandhan An incident in Bhor taluk Lampas worth lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्षाबंधनाला एकाच दिवसात ४ घरफोड्या; लाखोंचा मुद्देमाल लंपास, भोर तालुक्यातील घटना

घरफोड्या, दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना पोलिसांनी गस्त वाढवणे गरजेचे, नागरिकांचे म्हणणे ...

खुशखबर! शिक्षक पदभरतीला सुरूवात; स्व - प्रमाणपत्र तयार करण्याच्या उमेदवारांना सुचना - Marathi News | Good news! Start of recruitment of teachers INSTRUCTIONS TO CANDIDATES FOR PREPARATION OF SELF-CERTIFICATE | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुशखबर! शिक्षक पदभरतीला सुरूवात; स्व - प्रमाणपत्र तयार करण्याच्या उमेदवारांना सुचना

परीक्षेसाठी २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नाेंदणी केली हाेती ...

मुख्यमंत्र्यांना बोलवा, ते आल्याशिवाय मी खाली उतरणार नाही, मनोरुग्णाने रोखली ३ तास वाहतूक - Marathi News | Call the Chief Minister I will not get down until he comes the psycho blocked the traffic for 3 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्र्यांना बोलवा, ते आल्याशिवाय मी खाली उतरणार नाही, मनोरुग्णाने रोखली ३ तास वाहतूक

मनोरुग्ण छतावरून येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांवर तसेच प्रवासी आणि पोलिसांवर विटांचा भाडीमार करत होता ...

दारु पिऊन त्रास देणाऱ्या पोटच्या मुलाचा सुपारी देऊन केला खून, बारामतीतील घटना - Marathi News | An incident in Baramati killed a boy who was harassing him by drinking alcohol with betel nuts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारु पिऊन त्रास देणाऱ्या पोटच्या मुलाचा सुपारी देऊन केला खून, बारामतीतील घटना

मुलाच्या मृतदेहाला दोरी आणि मोठे दगड बांधून विहिरीत फेकून दिले होते ...

आई वडिलांचा वाद घटस्फोटापर्यंत; मुलगा चिंतेत, उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेसमोर उडी - Marathi News | Parental disputes lead to divorce The boy worried took extreme steps jumped in front of the train | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आई वडिलांचा वाद घटस्फोटापर्यंत; मुलगा चिंतेत, उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेसमोर उडी

मुलाचे वडिल हे रागीट स्वभावाचे असल्याने आई वडिलांमध्ये सतत वाद होत असे ...