लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Technology Photos

भारीच! WhatsApp च नवं फिचर, आता दोन फोनमध्ये एकच अकाऊंट चालणार - Marathi News | New feature of WhatsApp, now one account will work in two phones | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! WhatsApp च नवं फिचर, आता दोन फोनमध्ये एकच अकाऊंट चालणार

WhatsApp सध्याच्या काळात गरजेच माध्यम बनलं आहे. हे मेसेंजिंग अॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. WhatsApp दरवेळी नव नवे बदल करत असत. ...

आयफोन घेणाऱ्यांसाठी खुशखबर! अर्ध्या किंमतीत मिळतोय हा फोन, पहिल्यांदाच आली मोठी ऑफर - Marathi News | Good news for iPhone buyers i phone 13 mini is available at half price this is the first big offer | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन घेणाऱ्यांसाठी खुशखबर! अर्ध्या किंमतीत मिळतोय हा फोन, पहिल्यांदाच आली मोठी ऑफर

जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज आयफोन तुम्हाला अर्ध्या किंमतीत मिळू शकतो. ...

८ डॉलर्सला ब्लू टिक घेतली, कंपनीचं १२२३ कोटींचं केलं नुकसान; मस्क यांची 'टिवटिव' पडली भारी - Marathi News | Bought Blue Tick for 8 dollars caused a loss of 1223 crores to the company elon Musk's twitter fell heavily | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :८ डॉलर्सला ब्लू टिक घेतली, कंपनीचं १२२३ कोटींचं केलं नुकसान; मस्क यांची 'टिवटिव' पडली भारी

गेल्या काही दिवसापूर्वी इलॉन मस्क यांनी ट्विटर(Twitter) ताब्यात घेतलं. ट्विटर ताब्यात घेताच मस्क यांनी मोठे निर्णय घेण्यास सुरूवात केली. पहिलाच निर्णय धडाडीचा घेत सीईओ पराग अग्रवाल यांना घरचा रस्ता दाखवला. ...

अरे व्वा! इंटरनेटशिवायही करू शकता UPI पेमेंट; घरबसल्या काही मिनिटांत 'असं' भरा वीज बिल - Marathi News | upi payment without internet how to pay your electricity bill with this service | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! इंटरनेटशिवायही करू शकता UPI पेमेंट; घरबसल्या काही मिनिटांत 'असं' भरा वीज बिल

तुम्ही तुमचं मोबाईल बिल इंटरनेट कनेक्शनशिवाय UPI द्वारे देखील भरू शकता. 123PAY UPI सेवेच्या मदतीने तुम्ही हे करू शकता. ...

तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp मध्ये आला खास Do Not Disturb मोड; 'असा' होणार मोठा फायदा - Marathi News | whatsapp rolling out do not disturb api for beta users | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp मध्ये आला खास Do Not Disturb मोड; 'असा' होणार मोठा फायदा

WhatsApp Do Not Disturb : कंपनीने आता Do Not Disturb API आणले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सला सहज कळू शकेल की, डू नॉट डिस्टर्ब सेटिंग्समुळे कोणाचा कॉल मिस केला आहे. ...

फक्त Blue Tick च्या नाही तर सर्व Twitter युजर्सना भरावे लागेल शुल्क, रिपोर्टमध्ये दावा - Marathi News | not just blue tick users elon musk may charge all twitter users to use service | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त Blue Tick च्या नाही तर सर्व Twitter युजर्सना भरावे लागेल शुल्क, रिपोर्टमध्ये दावा

Twitter : सर्व युजर्सना ट्विटर ऍक्सेस करण्यासाठी पैसे द्यावे लागू शकतात, असे म्हटले आहे. ...

WhatsApp वर स्टेट्ससाठी आले नवे खास फिचर; जाणून घ्या काय झाला बदल - Marathi News | New special feature for status on WhatsApp; Find out what has changed | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर स्टेट्ससाठी आले नवे खास फिचर; जाणून घ्या काय झाला बदल

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नवे फिचर देत असते. वापरकर्त्यांच्या आवडीच्या सुविधा देण्यासाठी WhatsAppची टीम प्रयत्न करत असते. ...

Facebook आणि Twitterची कमाई कशी होते? काय आहे त्यांचे बिझनेस मॉडेल? जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Facebook and Twitter: How are Facebook and Twitter earns? What is their business model? Know the details... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook आणि Twitterची कमाई कशी होते? काय आहे त्यांचे बिझनेस मॉडेल? जाणून घ्या डिटेल्स...

जगात सोशल मीडियाची क्रेझ इतकी वाढली आहे की, सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या न वापरणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. ...