लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Technology Photos

मोठी ऑफर! फक्त 950 रुपयांत मिळणार Samsung Galaxy F13, आजच करा ऑर्डर - Marathi News | samsung galaxy f13 buy online at just 950 rupees order from flipkart | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी ऑफर! फक्त 950 रुपयांत मिळणार Samsung Galaxy F13, आजच करा ऑर्डर

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर बंपर सेल सुरू झाला आहे. ...

तुम्हीही Google वर सर्च करता का 'या' गोष्टी? खावी लागू शकते तुरुंगाची हवा - Marathi News | avoid searching these things on google search engine else will land you in jail know details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हीही Google वर सर्च करता का 'या' गोष्टी? खावी लागू शकते तुरुंगाची हवा

Google वर काही विषय शोधणे तुम्हाला भारी पडू शकते. यामुळे तुरुंगाची हवाही खावी लागू शकते. ...

मोठी ऑफर! iPhone 12 वर 18 हजार रुपयांपर्यंत सूट,जाणून घ्या कुठे मिळणार - Marathi News | offer iphone 12 available with discount of more than rupees 7000 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी ऑफर! iPhone 12 वर 18 हजार रुपयांपर्यंत सूट,जाणून घ्या कुठे मिळणार

तुम्ही आयफोन गेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. iPhone 12 खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. ...

ऑफर! 20,000 रुपयांचा Realme फोन फक्त 999 रुपयांना; जाणून घ्या कुठे आहे सेल - Marathi News | offer flipkart realme days bumper discount on realme 9 buy just at rs 999 check offers | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑफर! 20,000 रुपयांचा Realme फोन फक्त 999 रुपयांना; जाणून घ्या कुठे आहे सेल

फ्लिपकार्टवर दररोज कोणत्या ना कोणत्या वस्तुवर मोठी ऑफर असते. सध्या, फ्लिपकार्टवर Realme Days सेल सुरू आहे. ...

मस्तच! आता WhatsApp वर सहज रेकॉर्ड करता येणार Video कॉल; जाणून घ्या, नेमकं कसं? - Marathi News | how to record video calls on whatsapp know the full process | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! आता WhatsApp वर सहज रेकॉर्ड करता येणार Video कॉल; जाणून घ्या, नेमकं कसं?

WhatsApp Video Call : अँड्रॉईड किंवा आयफोन या दोन्ही उपकरणांमध्ये WhatsApp व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता. ...

स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये येणार नाही प्रॉब्लेम, या ५ टिप्स वाढवतील बॅटरीची लाईफ - Marathi News | There will be no problem in the battery of the smartphone, these 5 tips will increase the life of the battery | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये येणार नाही प्रॉब्लेम, या ५ टिप्स वाढवतील बॅटरीची लाईफ

Mobile Smartphone Battery: जर तुम्हाला स्मार्टफोनची बॅटरी वारंवार चार्ज करावी लागत असेल तर या फोनमध्ये काही तरी समस्या असू शकते. तसेच तुम्ही या समस्येला स्मार्टफोनपासून दूर ठेवू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स देणार आहोत. त्या माध्यमातून ...

आता नो झंझट, 'एक देश एक चार्जर' संकल्पनेला मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल - Marathi News | No hassle now, agreeing to 'One Country One Charger' concept accepted by ministry, soon a reality | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता नो झंझट, 'एक देश एक चार्जर' संकल्पनेला मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल

अनेकदा आपला मोबाईल बदलला की चार्जर बदलतो, त्यामुळे प्रवासात किंवा बाहेर असताना अनेकदा चार्जर सोबत बाळगणे ही बाब त्रासदायक वाटते. मात्र, आता एक देश एक चार्जर ही संकल्पना सत्यात उतरण्याची शक्यता आहे. ...

मोठी बातमी! चीनला मागे टाकण्याची तयारी; भारतात सुरू होणार Appleचा सर्वात मोठा कारखाना - Marathi News | Big news! Apple's biggest factory to open in India soon, says union minister ashwini vaishanav | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी बातमी! चीनला मागे टाकण्याची तयारी; भारतात सुरू होणार Appleचा सर्वात मोठा कारखाना

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्यानुसार, बंगळुरूजवळील होसूरमध्ये Appleचा सर्वात मोठा कारखाना सुरू होणार आहे. ...