PHOTOS| पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 01:35 PM2022-06-14T13:35:39+5:302022-06-14T14:12:15+5:30

पुणे : श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे ( फोटो- अतुल मारवाडी, विश्वास मोरे )