लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देहू

देहू

Dehu, Latest Marathi News

पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा - Marathi News | Terrorist caught on tourist's video, claims social worker from Dehu Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) या व्हिडिओची तपासणी केली जात आहे... ...

संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त ‘पीएमपी’च्या जादा बस; 'या' स्थानकांवरून बस धावणार - Marathi News | Additional buses of pmpml for Sant Tukaram bij Buses will run from these stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त ‘पीएमपी’च्या जादा बस; 'या' स्थानकांवरून बस धावणार

भाविकांना ये-जा करण्यासाठी सोयी व्हावी, यासाठी ‘पीएमपी’कडून २९१ जादा बस सोडण्यात आल्या आहेत ...

तुकाराम बीज: आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावा; देहूतील नांदुरकी वृक्ष आजही सळसळतो - Marathi News | sant tukaram beej 2025 know about biography and sant tukaram maharaj himself wrote the abhang of his vaikuntha gaman | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुकाराम बीज: आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावा; देहूतील नांदुरकी वृक्ष आजही सळसळतो

Sant Tukaram Beej 2025: यंदा १६ मार्च रोजी तुकाराम बीज आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमानाच्या दिवशी आजही मध्यान्ही देहूतील नांदुर्कीचा पुरातन पावन वृक्ष सळसळतो, असे म्हटले जाते. ...

तळेगाव डेपोतील कर्मचाऱ्याकडून नोकरीचे आमिष; ४ जणांना ४३ लाखांचा गंडा - Marathi News | Job offer from Talegaon Depot employee 43 lakhs fraud to 4 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगाव डेपोतील कर्मचाऱ्याकडून नोकरीचे आमिष; ४ जणांना ४३ लाखांचा गंडा

संशयिताने आर्मीचे सिम्बॉल असलेल्या पत्रावर खोट्या सह्या - शिक्क्यांचे बनावट नियुक्तीपत्र व प्रवेशपत्र देऊन नोकरी न लावता फसवणूक केली ...

आळंदीत संगीत शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण; दोघांना अटक - Marathi News | abuse of minor students by concerned music teacher Both were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत संगीत शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण; दोघांना अटक

इंद्रायणी नगर परिसरात एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत पंधरा वर्षीय विद्यार्थ्यांचे संगीत विषयाच्या शिक्षकाने लैंगिक शोषण केले आहे ...

Shirish Maharaj More: काही दिवसापूर्वीच झाला होता साखरपुडा, तुकाराम महाराजांच्या वंशजाने का संपवले आयुष्य? सुसाईड नोटमध्ये नेमकं काय? - Marathi News | Shirish Maharaj More engagement ceremony had taken place a few days ago, why did the descendant of Tukaram Maharaj end his life? What exactly is in the note? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काही दिवसापूर्वीच झाला होता साखरपुडा, तुकाराम महाराजांच्या वंशजाने का संपवले आयुष्य?

Shirish More : संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष मोरे यांनी आज टोकाचं पाऊल उचलले. त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. ...

Shirish Maharaj More: संत तुकाराम महाराजांच्या ११ व्या वंशजाने राहत्या घरी आयुष्य संपवलं; देहूत शोककळा - Marathi News | In Dehu 11th descendant of Saint Tukaram Maharaj Shirish Maharaj More ended his life at his residence by suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Shirish Maharaj More: संत तुकाराम महाराजांच्या ११ व्या वंशजाने राहत्या घरी आयुष्य संपवलं; देहूत शोककळा

Shirish Maharaj More: २० दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता. एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न होते. मात्र त्याआधीच त्यांचे निधन झाले आहे.  ...

आळंदीतील संत साहित्याचे अभ्यासक किसन महाराज साखरे यांचं निधन - Marathi News | Kisan Maharaj Sakhre, a scholar of saint literature from Alandi, passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीतील संत साहित्याचे अभ्यासक किसन महाराज साखरे यांचं निधन

विद्यार्थ्यांना त्यांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले, कीर्तन, प्रवचनाद्वारे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून त्यांनी आध्यात्मिक प्रबोधन अनेक वर्षे घडविले ...