लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National Photos

Abhilasha Barak: वय वर्षे २६, उभे आयुष्य सैन्यासोबतच वावरली; देशाची पहिली वहिली महिला लढाऊ पायलट बनली - Marathi News | Inspirational, Trending Story: 26-year-old Abhilasha Barak from Haryana becomes Indian Army’s first woman combat aviator | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वय वर्षे २६, उभे आयुष्य सैन्यासोबतच वावरली; देशाची पहिली वहिली महिला लढाऊ पायलट बनली

Abhilasha Barak combat aviator: हरियाणाच्या पंचकुलाची राहणारी तरुणी भारतीय सैन्याची नवी ओळख बनली आहे. ...

Rule Change from 1st June: १ जूनपासून पाच मोठे बदल होणार; बँका, सोने... तुमच्यावर काय परिणाम होणार, जाणून घ्या... - Marathi News | Rule Change from 1st June 2022: There will be five major changes from 1st June; Banks, gold ... find out what will loss, benifits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ जूनपासून पाच मोठे बदल होणार; बँका, सोने... तुमच्यावर काय परिणाम होणार, जाणून घ्या...

मे महिना संपायला आला आहे. गॅस सिलिंडरचे दर पुन्हा एकदा ठरविले जाणार आहेत. येत्या १ जूनपासून तुमच्या आमच्या आयुष्यातील पाच गोष्टी बदलणार आहेत. ...

देशात कोरोनाची चौथी लाट येणार का आणि मंकीपॉक्स किती संसर्गजन्य?; तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | national ntagi chairman spokes on fourth wave of corona in india and monkeypox | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोरोनाची चौथी लाट येणार का आणि मंकीपॉक्स किती संसर्गजन्य?; तज्ज्ञ म्हणतात...

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. ...

Sunil Kanugolu: प्रशांत किशोर नाही आले, मग काय झाले; काँग्रेसने जुना सहकारीच फोडला, दिली मोठी जबाबदारी - Marathi News | Sunil Kanugolu close aid of Prashant Kishor got big responsibility Congress task force, who is he | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर नाही आले, मग काय झाले; काँग्रेसने जुना सहकारीच फोडला, दिली मोठी जबाबदारी

Sunil Kanugolu Introduction: गेल्या आठवड्यापासून जयपूरमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबिर पार पडले. यामध्ये वेगवेगळ्या टीम, टास्क फोर्स तयार करण्यात आल्या आहेत. या टीम दर ७२ तासांनी बैठका करणार आहेत. या टीममध्ये जुने जाणत्या नेत्यांसोबत काही नवीन चेहरेही आह ...

दाऊद दरमहा 'खास लोकांना' प्रत्येकी 10 लाख रुपये पाठवायचा, ईडीच्या तपासात नवा खुलासा - Marathi News | Dawood used to send Rs 10 lakh each to 'special people' every month, a new revelation in the ED's investigation | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :दाऊद दरमहा 'खास लोकांना' प्रत्येकी 10 लाख रुपये पाठवायचा, ईडीच्या तपासात नवा खुलासा

Dawood Ibrahim : फरार गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नवीन आणि महत्त्वाची माहिती मिळाली आहे. ...

Narendra Modi@8 : किती लकी ठरणार 8वं वर्ष, PM मोदी का मानतात हा अंक शुभ? सर्व मोठ्या निर्णयांशी खास कनेक्शन - Marathi News | Modi government 8th year for the why pm narendra modi considers 8 number auspicious the connection of pevery major decision to this | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :किती लकी ठरणार 8वं वर्ष, PM मोदी का मानतात हा अंक शुभ? सर्व मोठ्या निर्णयांशी खास कनेक्शन

पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यातील मोठ्या घटनांमध्ये '8' या अंकाचा जबरदस्त योगा योग आहे. मग नोटाबंदीचा निर्णय असो, की लॉकडाऊनची घोषणा...! ...

Yasin Malik: जवानांची हत्या ते गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण; जाणून घ्या यासीन मलिकच्या गुन्ह्यांची यादी... - Marathi News | Terrorist Yasin Malik | From kidnapping to murder; Know the story of JKLF terrorist Yasin Malik | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांची हत्या ते गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण; जाणून घ्या यासीन मलिकच्या गुन्ह्यांची यादी...

Yasin Malik: जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलिक याच्यावर दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. ...