एका क्षणात क्षेपणास्त्र खाली पाडणार...शत्रू नेहमी नजरेसमोर असणार..., स्वदेशी MALE ड्रोन तपसने केले 18 तास उड्डाण!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 01:23 PM2022-12-08T13:23:37+5:302022-12-08T14:27:32+5:30
Tapas : तपस म्हणजे उष्णता. हा संस्कृत शब्द आहे. तपस हे पाळत ठेवण्यास तसेच हल्ला करण्यास सक्षम आहे.