नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. स्पर्धेत ...
जी २० परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुण्यांनी बुधवारी (दि. १८) सकाळी ७ वाजता शनिवार वाडा, लाल महाल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, नाना वाडा या ठिकाणी हेरिटेज वॉक केला. (छायाचित्र- आशिष काळे) ...
पुणे शहरातील मंगळवार पेठ, जुना बाजार येथे दुकानांना सकाळच्या सुमारास मोठी आग लागली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाची ८ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. (छायाचित्र- आशिष काळे) ...
आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीह अभिजीत कटकेचं हिंदी केसरी झाल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक केलं. तसेच, त्याला राज्य सरकारच्यावतीने ५ लाखांचे बक्षीसही जाहीर केलं. ...