लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

'मौत का पुल'! इथं जाणं तर दूर पण नुसतं फोटो पाहूनही लोकं थरथर कापतात, पाहा फोटो... - Marathi News | Coiling dragon cliff skywalk in china is the most dangerous bridge in the world see pictures | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'मौत का पुल'! इथं जाणं तर दूर पण नुसतं फोटो पाहूनही लोकं थरथर कापतात, पाहा फोटो...

पर्यटनाची आवड असणाऱ्यांना नवनव्या जागी भेट देणं खूप आवडतं. पण जगात एक असं ठिकाण आहे की जिथं जाण्यासाठी खूप हिंमत उराशी असावी लागते. अशाच एका ठिकाणाबद्दल जाणून घेऊयात... ...

बाबो! एकाच मंडपात दोन नवरींसोबत एका नवरदेवाने केलं लग्न, सारं गाव बघण्यासाठी जमलं - Marathi News | Telangana man marries two women in same mandap at the same time | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! एकाच मंडपात दोन नवरींसोबत एका नवरदेवाने केलं लग्न, सारं गाव बघण्यासाठी जमलं

गेल्या चार वर्षापासून तो दोघींना डेट करत होता. सगळं काही ठीक सुरू होतं. पण अडचण तेव्हा झाली जेव्हा अर्जुनच्या परिवाराने त्याला लग्न करण्यास सांगितले. ...

या देशात 'सेक्स पार्टी'साठी सरकारकडून लाखोंचा निधी - Marathi News | england government funded an organisation lakhs of rupees which held sex parties in clubs | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशात 'सेक्स पार्टी'साठी सरकारकडून लाखोंचा निधी

ईस्ट लंडनच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल, असे आर्ट्स कौन्सिल इंग्लंडने म्हटले आहे. ...

सापांची जीभ दोन भागात कापलेली का असते? माहीत नसेल तुम्हाला याचं कारण... - Marathi News | Why snakes have two tongue, know interesting reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सापांची जीभ दोन भागात कापलेली का असते? माहीत नसेल तुम्हाला याचं कारण...

साप आपली जीभ बाहेर काढून हवेत एकडे-तिकडे फिरवतात. पण या जिभेचं काम काय असतं? काय याचा मनुष्यांच्या दोन कानांशी आणि नाकांच्या दोन छिद्रांशी काही संबंध असतो? ...

हनीमूनच्या दिवशी पतीने केला ट्रान्सजेंडर असल्याचा खुलासा, त्यानंतर जे झालं ते वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | British couple will marry again after groom comes out as transgender | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हनीमूनच्या दिवशी पतीने केला ट्रान्सजेंडर असल्याचा खुलासा, त्यानंतर जे झालं ते वाचून व्हाल अवाक्...

एक कपल लग्नानंतर हनीमूनसाठी गेलं होतं तेव्हा महिलेला समजलं की, तिला एक पुरूष नसून ट्रान्सजेंडर आहे. यानंतर महिलेने जे केलं ते सर्वांना हैराण करणारं होतं. ही घटना ब्रिटनमधील आहे. ...

कहाणी में ट्विस्ट! गर्लफ्रेन्डचा १० बाळांना जन्म दिल्याचा दावा, बॉयफ्रेन्ड म्हणाला - 'यावर माझा विश्वास नाही' - Marathi News | A woman from South Africa gave birth to ten children and boyfriend says he does not believe it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कहाणी में ट्विस्ट! गर्लफ्रेन्डचा १० बाळांना जन्म दिल्याचा दावा, बॉयफ्रेन्ड म्हणाला - 'यावर माझा विश्वास नाही'

दक्षिण आफ्रिकेतील मीडियानुसार, ३७ वर्षीय गोसियामीने आपल्या बॉयफ्रेन्डला सांगितलं होतं की, ८ जून रोजी तिची डिलीव्हरी झाली होती. ...

नशीबवान! निर्दयी आई-बापाने चिमुकलीला बॉक्समध्ये गंगेत सोडलं, नशीबाने मिळालं 'दुसरं आयुष्य' - Marathi News | Girl found floating in a wooden box in the ganga river Ghazipur Uttar Pradesh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नशीबवान! निर्दयी आई-बापाने चिमुकलीला बॉक्समध्ये गंगेत सोडलं, नशीबाने मिळालं 'दुसरं आयुष्य'

गंगा नदीत एका बॉक्समध्ये देवी-देवतांच्या फोटोंसहीत हे बाळ सापडणं सध्या गाजीपुरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ...