क्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 15:53 IST2019-08-20T15:40:06+5:302019-08-20T15:53:21+5:30

तुम्ही झुलता मनोरा पाहिला असेल, पण बाईच्या डोक्यावरील हा मनोरा नक्कीच पहिल्यांदाच पाहत असाल
लंडन ब्रीज ही प्रसिद्ध वास्तू असून या वास्तूचंही असं सादरीकरण पाहणं म्हणजे व्वा क्या बात है...
फोटोग्राफरकडे जशी फोटो काढण्याची कला असते, तशीच ते फोटो सादरीकरणाचीही एक कला असते.
असं वाटतंय जणू झाडंच तुम्ही हातात घेतलंय, पुस्तकाच्या पानातील चित्रात बसलेलं खरंखुरं झाड
सादरीकरणातूनही आपण आपली क्रिएटिव्हीटी दाखवू शकतो. तसेच काही हे फोटो आहेत.
किती निसर्गरम्य देखावा आहे हा, अन् या देखाव्यात दिसणारी रंगीबेरंगी घरे आणि त्यामागे असलेलं स्केच
पाहिलं की पाहतंच राहावं वाटतंय की नाही, किती मस्त क्रिएटीव्ह डिझाईन केलंय हे
व्वा क्या बात है... कुंचल्यातून काढलेला रस्ता... वस्तूस्थिती आणि चित्रकलेचा सुरेख संगम