लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

"दहशतवादाचं केंद्र, लादेनलाही शहीद म्हणतात इम्रान खान"; UN मध्ये भारताचा पाकिस्तानवर पुन्हा निशाणा - Marathi News | india reply to pakistan in united nations on imran khan glorifies global terrorists osama bin laden as martyrs | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"दहशतवादाचं केंद्र, लादेनलाही शहीद म्हणतात इम्रान खान"; UN मध्ये भारताचा पाकिस्तानवर पुन्हा निशाणा

India in United Nations : दहशतवादाला खतपाणी घालण्यावरून अनेकदा भारत आणि अन्य देशांनी पाकिस्तानवर निशाणा साधला होता. ...

Mumbai Cruise Drugs Case: शिरच्छेद, देशातून हकालपट्टी, जन्मठेप, या देशांमध्ये ड्रस प्रकरणातील दोषींना दिली जाते कठोर शिक्षा - Marathi News | Mumbai Cruise Drugs Case: Beheading, deportation, life imprisonment, In these countries, the perpetrators of drug cases are given severe punishment | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :शिरच्छेद, देशातून हकालपट्टी, जन्मठेप, या देशांमध्ये ड्रस प्रकरणातील दोषींना दिली जाते कठोर शिक्षा

Mumbai Cruise Drugs Case: भारतात ड्रग्सविरोधातील कायदा कठोर आहे. मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आज आपण विविध देशात ड्रग्स प्रकरणातील दोषींना दिल्या जाणाऱ्या कठोर शिक्षांचा आढावा घेऊया. ...

Coronavirus: दिलासादायक! आता येणार कोरोना प्रतिबंधक गोळी?; बाधितांच्या संपर्कात आला तरी धोका नाही - Marathi News | Coronavirus: Pfizer working on COVID-prevention pill, know how it works | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :चिंतामुक्त होणार? कोरोना बाधितांच्या संपर्कात आला तरी धोका नाही, कारण...

Coronavirus: संपूर्ण जगात तसेच देशात कोरोना महामारीनं संकट उभं केले आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सध्या लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. ...

Coronavirus in America : ICU फुल, कर्मचाऱ्यांची कमतरता; अमेरिकेतील अनेक राज्यांत डेल्टा व्हेरिएंटचा कहर! - Marathi News | america coronavirus delta variant icu full lack of hospital staff in us states | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ICU फुल, कर्मचाऱ्यांची कमतरता; अमेरिकेतील अनेक राज्यांत डेल्टा व्हेरिएंटचा कहर!

Coronavirus in America: कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव याठिकाणी जास्त दिसून येत आहेत. ...

CoronaVirus Live Updates : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध! कोरोना मृत्यूचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus Live Updates how smoking may increase risk of covid 19 severity and death study | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध! कोरोना मृत्यूचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. ...

चिनी कोरोना लस घेऊन अनेक देश फसले! कूचकामी ठरल्यानं घ्यावा लागला मोठा निर्णय - Marathi News | Corona Vaccine Chinas corona vaccine export drops as many nation don't find it reliable against delta variant | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी कोरोना लस घेऊन अनेक देश फसले! कूचकामी ठरल्यानं घ्यावा लागला मोठा निर्णय

Corona Vaccine : याचा परिणाम चीनच्या कस्टम डेटावर स्पष्टपणे दिसतो. यानुसार, चीनने जुलैमध्ये 2.48 अब्ज डॉलर किंमतीच्या लसी निर्यात केल्या होत्या. मात्र, ऑगस्ट महिन्यात ही नर्यात 21 टक्क्यांनी घटून 1.96 अब्ज डॉलरवर आली आहे. ...

World Most Expensive House: जगातील सर्वात महागड्या घराची होतेय विक्री, सिनेमा हॉलसह आहेत या आलिशान सुविधा - Marathi News | The most expensive house in the world is for sale, with luxury facilities including cinema halls | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात महागड्या घराची होतेय विक्री, सिनेमा हॉलसह आहेत या आलिशान सुविधा

World Most Expensive House: कॅलिफोर्नियामधील सुंदर पर्वतरांगामध्ये असलेल्या जगातील सर्वात महागड्या घराची विक्री होत आहे. या घराचे नाव The One आहे. ...

China Power Crisis: चीनमध्ये बत्ती गुल! विजेची प्रचंड टंचाई; Apple, Tesla चे उत्पादन थांबले - Marathi News | China Power Crisis: Huge shortage of electricity; Apple, Tesla stopped production | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये बत्ती गुल! विजेची प्रचंड टंचाई; Apple, Tesla चे उत्पादन थांबले

China Power Crisis चीनच्या अनेक प्रांतांमध्ये वीज टंचाई जाणवत आहे. यामुळे कंपन्यांना उत्पादन कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...