लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

Russia-Ukraine war: रशियाला रोखणे सोपे नाही; पुतिनशी टक्कर घ्यायला का घाबरतात अमेरिका आणि नाटो? - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war| America | Nato | Why America and NATO fears to attack on Russia? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाला रोखणे सोपे नाही; पुतिनशी टक्कर घ्यायला का घाबरतात अमेरिका आणि नाटो?

Russia-Ukraine war: अमेरिका आणि नाटोने ऐनवेळी युक्रेनची मदत करण्यास नकार दिला. यामुळे बलाढ्य अशा रशियासमोर युक्रेन एकटा पडला आणि आता रशियासमोर शरण जाण्याची वेळ आली आहे. ...

Russia-Ukraine Crisis: अफगाणिस्तान ताब्यात घेणाऱ्या तालिबानचा रशियाला शांततेचा सल्ला; म्हणाले... - Marathi News | taliban issues statement on russia ukraine conflict calls for restraint both parties | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तान ताब्यात घेणाऱ्या तालिबानचा रशियाला शांततेचा सल्ला; म्हणाले...

Russia-Ukraine Conflict: काही महिन्यांपूर्वीच अफगाणिस्तानवर रक्तरंजित हल्ला करुन ताबा मिळवणाऱ्या तालिबानने रशियाला संयमाचा सल्ला दिला आहे. ...

Russia Ukraine War: कॉमेडियन बनून देशाला हसवले, आता 'युक्रेन'साठी डोळे पाणावले - Marathi News | Russia Ukraine War: Becoming a comedian made the country laugh, now watery eyes for Ukraine | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॉमेडियन बनून देशाला हसवले, आता 'युक्रेन'साठी डोळे पाणावले

राजकारणात येण्यापूर्वी झेलेन्स्की कला क्षेत्रात पूर्वी विनोदी-अभिनेते होते. झेलेन्स्कींचा मनोरंजन जगतापासून राजकारणापर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे. कधीकाळी देशाला हसवणारा कॉमेडियन आज देशाची अवस्था पाहून डोळ्यात पाणी आणत असल्याचं दिसून येतोय. ...

Russia Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्रपतींची पत्नी आहे इंजिनिअर, दोन मुलं अन् अशी आहे 'फॅमिली लाइफ'... - Marathi News | russia ukraine war ukrainian president volodymyr zelensky family wife children and career | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या राष्ट्रपतींची पत्नी आहे इंजिनिअर, दोन मुलं अन् अशी आहे 'फॅमिली लाइफ'...

युक्रेनवर रशियावर हल्लानं केला आहे. यात अनेकांचा जीव गेला आहे. रशियाच्या हल्ल्यापुढं युक्रेनचे वलोडिमीर जेलेंस्की देखील असहाय्य झाले आहेत. तरीही ते 'में झुकुंगा नहीं' म्हणत शेवटपर्यंत लढा देणार असल्याचं म्हणाले आहेत. युक्रेनच्या या युवा राष्ट्रपतींची ...

PHOTO : 'या' आहेत पुतिन यांच्या Secret Daughters, रशियन राष्ट्राध्यक्षाने जगापासून लपवली आहे आपली फॅमिली - Marathi News | Russian President Vladimir Putin secret family and daughters see photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PHOTO : 'या' आहेत पुतिन यांच्या Secret Daughters, रशियन राष्ट्राध्यक्षाने जगापासून लपवली आहे आपली फॅमिली

Vladimir Putin : पुतिन १९७५ मध्ये रशियात सीक्रेट एजन्सी केजीबीमध्ये सामिल झाले आणि मग राष्ट्राध्यक्ष बनले. कधीकाळी सीक्रेट एजन्ट राहिलेल्या पुतिन यांची पर्सनल लाइफही फार सीक्रेट आहे आणि आपल्या फॅमिलीला जगापासून लपवून ठेवतात. ...

Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धामुळे भारताला महागाईचा फटका; काय महाग होणार? वाचा - Marathi News | Russia Ukraine War: Due to war effect on Russia Palladium Production; Mobile Phones, Petrol And Hybrid Vehicles Price May Increase | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-यूक्रेन युद्धामुळे भारताला महागाईचा फटका; काय महाग होणार?

रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यामुळे अनेक देशांनी रशियावर निर्बंध लावले आहेत. गुरुवारी सकाळी रशियानं यूक्रेनसोबत युद्धाची घोषणा केली. ...

Ukraine Russia War: युक्रेनला तो त्याग नडला! नाहीतर आज रशियाची हिम्मतही झाली नसती; लुळापांगळा बनला - Marathi News | Ukraine Russia War: Ukraine Gave Up a Giant Nuclear Arsenal 30 Years Ago; Today story will different | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनला तो त्याग नडला! अण्वस्त्रांमध्ये तिसरा होता, आज रशियाची हिंमत झाली नसती

Ukraine Russia War story: बलाढ्य साम्राज्य होते. परंतू १९९१ मध्ये सोव्हिएत संघाची शकले झाली आणि नवीन देश निर्माण झाले. आज युक्रेन रशियाच्या तोडीस तोड असला असता, कदाचित जास्ती. परंतू १९९६ चा तो दिवस युक्रेनला कायमस्वरुपी लुळापांगळा बनवून गेला. ...

Russia vs Ukraine War: युक्रेन ही तर सुरुवात! पुतीन यांनी रचला मोठा प्लान, रोडमॅप तयार; जगाचं टेन्शन वाढणार - Marathi News | First Crimea Now Ukraine Next Countries To Be Annexed By Russia What Vladimir Putin Wants | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन ही तर सुरुवात! पुतीन यांनी रचला मोठा प्लान, रोडमॅप तयार; जगाचं टेन्शन वाढणार

Russia vs Ukraine War: इतिहासाचे काटे मागे फिरवण्याच्या तयारीत पुतीन; संपूर्ण योजना तयार ...