Budgeting Apps : आजच्या डिजिटल युगात पैसे कधी डिजिटल वॉलेटमधून, कधी डेबिट कार्डने तर कधी रोख स्वरूपात खर्च होतात. यामुळे आपले पैसे नेमके कुठे जातात याचा हिशोब ठेवणे खूपच अवघड होते. ...
Pan Card 2.0 Project: तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि पॅन कार्ड मिळवायचं असेल तर त्यासाठी एक डॉक्युमेंट अनिवार्य करण्यात आलं आहे. पाहा काय म्हटलंय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं. ...
Anil Ambani : एकेकाळी जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अनिल अंबानी अडचणीत आले होते, पण आता त्यांचे नशीब पुन्हा बदलत आहे. आजही त्यांच्याकडे एक अशी गोष्ट आहे, जी अत्यंत मौल्यवान आहे. ...
Iran Israel War: सध्या इराण इस्रायलमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. पण अशातच आता इस्रायलकडे लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून बचाव करणाऱ्या अॅरो इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची कमतरता झाल्याची माहिती समोर आलीये. ...
Investment Tips: नोकरी आणि जबाबदाऱ्यांनी भरलेल्या आयुष्यानंतर निवृत्ती हा निवांत आणि मजेशीर काळ जावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पैशाचं टेन्शन नाही, फिरण्यापासून ते आपले छंद पूर्ण करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपण मोकळं असायला हवं. ...
Mumbai Water Metro : कोचीच्या यशानंतर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी लवकरच वॉटर मेट्रो सुरू होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सोपा होईल. ...