लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

Gold Silver Price: सोनं खरेदी करणार आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण! - Marathi News | today's Gold Silver Price Gold prices have fallen Check today's rates | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Price: सोनं खरेदी करणार आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण!

Gold Silver Price: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सकाळपासून सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. ...

शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती? - Marathi News | The owner of Sunrisers is four times richer than kkr Shah Rukh Khan what she works how much is the net worth of Kavya Maran know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, काव्या मारनची नेटवर्थ किती?

Kavya Maran Networth : काव्या मारन ही सन नेटवर्क्सचे मालक कलानिधी मारन यांची एकुलती एक कन्या आहे. तिचा संघ सनरायझर्स हैदराबाद यावेळी आयपीएलमध्ये उपविजेता ठरला. जाणून घेऊ किती आहे काव्या मारनची नेटवर्थ. ...

भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा - Marathi News | largest container MSC ANNA ship anchored at adani ports mundra | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा

MSC ANNA हे जहाज २६ मे रोजी मुंद्रा बंदरावर आले आहे. भारतात एवढे मोठे जहाज पहिल्यांदाच आले आहे. ...

Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | Crorepati Calculator If 70 15 15 Strategy Is Invested 20000 Salary Earners Will Become Millionaires See Calculation investment money tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन

तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर, गुंतवणूक सतत आणि दीर्घकाळ चालू ठेवावी लागते. आता कमी पगारात किती बचत आणि गुंतवणूक करायची, तसंच कुठे गुंतवणूक करायची हा प्रश्न येतो. जाणून घेऊ याबाबत अधिक माहिती. ...

१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार - Marathi News | bank Financial rules will change from June 1 Gas, oil prices will change | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार

१ जूनपासून गॅस सिलेंडरपासूने ते बँकिंग संबंधित अनेक नियम बदलणार आहेत, यामुळे आपल्या खिशावर परिणाम होणार आहे. ...

कोण आहेत निकेश अरोरा? कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर, सुंदर पीचाईंसह मार्क झुकेरबर्गनाही टाकलं मागे - Marathi News | the indian origin ceo nikesh arora earn more than google ceo sundar pichai and meta mark zukerberg become second highest paid indian in us says report | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोण आहेत निकेश अरोरा? कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर, सुंदर पीचाईंसह मार्क झुकेरबर्गनाही टाकलं मागे

जगभरात भारतीय वंशाच्या नागरिकांचा दबदबा वाढतानाच दिसतोय. वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची धुरा भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या जबाबदारीने सांभाळताना दिसत आहेत. ...

Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी - Marathi News | Success Story Satyanarayan Nuwal Education lost due to money days spent at railway station A company worth rs 92000 crores was raised through hard work | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी

Success Story Satyanarayan Nuwal : नशीब कधीही कोणाला कोणत्याही उंचीवर नेऊ शकतं. एक वेळ अशी आली की त्यांना अनेक रात्री रेल्वे स्टेशनवर झोपून घालवाव्या लागल्या. पण आज त्यांनी हजारो कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. ...